November 2020

मुलं, घुसमट आणि पालक

  समुपदेशन करताना काही केसेस अशा होत्या की त्याबाबत लिहिणं गरजेचे वाटले. त्यातल्या त्यात शालेय व कॉलेज मध्ये असणारी मुलं आणि त्यांच्या नैराश्येच्या समस्या. मुलांची घुसमट पालकांच्या ध्यानात कित्येकदा न आल्यानं अनेक प्रश्नांना त्यांना सामोरं जावं लागतं पण तो पर्यंत उशीर झालेला असतो. नैराश्यामुळे शाळेत अडचणी, नातेसंबंधांमधील अडचणी आणि जीवनाचा आनंद कमी होणे यासारख्या समस्या …

मुलं, घुसमट आणि पालक Read More »

हार व मानसिकता

  अजय वास्तविक अत्यंत चांगल्या परिस्थितीतून जात असतानाही निराशेच्या गर्तेत सापडला होता. समुपदेशन करताना काही गोष्टी प्रकर्षाने जाणवल्या की पीछेहाट, अडथळे, निराशा आणि इतर निराशाजनक परिस्थितींबद्दल तुम्ही कोणती मनोभूमिका स्वीकारता, यावर तुम्हाला यश मिळेल की अपयश, हे ठरत असतं. अपयशाचं यशामध्ये, पराजयाचं विजयामध्ये रूपांतर करण्यासाठी आपल्याला साह्यभूत ठरतील अशा काही मार्गदर्शक गोष्टी अजयला सांगणं गरजेचं …

हार व मानसिकता Read More »

फालतू गप्पा

असच एका ग्रूपमध्ये चर्चा करताना अनेक जण फालतू गप्पा मारणारे होते. त्यातून थोडा गप्पांचा कल दुसरीकडे जायला लागला म्हणून आम्ही चर्चा थांबवली. थोडं थांबून पुन्हा फालतू गोष्टींचा आपल्यावर होणारा परिणाम यावर मी चर्चा सुरू केली व सर्वांच्या चर्चेतून अनेक तथ्य समोर आली.  फालतू गप्पा म्हणजे, १. इतर लोकांबद्दल नकारात्मक चर्चा करणं. या विचार-विषाचं भक्ष्य असणाऱ्या …

फालतू गप्पा Read More »

विचार सरणी

गेल्या काही दिवसापासून कामानिमित्त अनेक ठिकाणी भेटी दिल्या, अनेक यशस्वी लोकांना भेटून मी त्यांचं निरीक्षण केलं, लोकांशी चर्चा केली आणि यश नेमकं कशामुळे मिळतं, या गोष्टीबद्दल अधिक खोलवर जाऊन चर्चा केली, तितकी एक गोष्ट स्पष्ट होत गेली. “तुमचं बॅंकेतलं खातं, तुमचं आनंदाचं खातं आणि तुमच्या सर्वसाधारण समाधानाचं खातं, ही सर्व खाती किती मोठी आहेत, त्यांचा …

विचार सरणी Read More »

काळजी मुक्ती

मागील आठवड्यात एक इंटरेस्टिंग व्यक्ती भेटली. त्याने बोलताबोलता एक महत्वाचं वाक्य ऐकवलं. म्हणाला, “जेव्हा तुमच्याकडे लिंबू असेल तेव्हा त्यापासून सरबत बनवा.’ तो मी पाळण्याचा प्रयत्न करतो.” अर्थात त्याचा हा काळजीमुक्त स्वभाव दिसून येतो. मिळेल त्या गोष्टीला सकारात्मक ठेऊन त्याचा आपल्या जीवनात किती स्थान द्यायचे ते आपण नको का ठरवायला?   याविरुद्ध, जे मूर्ख असतात ते त्याच्या …

काळजी मुक्ती Read More »

कृतज्ञतेची अपेक्षा

  रागीट माणूस विषारी असतो आणि जेंव्हा त्याच्या मनाविरुद्ध किंवा अपेक्षा पूर्ण होत नाहीत तेंव्हा त्यांचा संताप व्यक्त होत असतो. प्रचंड मानसिक त्रासातून अशा व्यक्ती आपल्या सभोवताली असलेल्या कुटुंबीयांना, मित्रांना परेशान करतात. अशाच एका व्यक्तीची बायको विचारत होती की ह्यांना कसं सुधारायचे. कृतज्ञता हे खूप चांगल्या लागवडीचे फळ असते. ते सर्वसाधारण सगळ्या लोकांकडून मिळत नाही …

कृतज्ञतेची अपेक्षा Read More »

तिरस्कार व आपण

तिरस्कार आणि बदला घेण्याची भाषा बोलणारी व्यक्ती रागाने तडफडत समुपदेशन घ्यावे की नाही या विचाराने माझ्याबरोबर फोनवरून बोलत होती. प्रथम त्याला सांगितले की बदला घेण्याची मोठी किंमत चुकवावी लागते! जर तो तयार असेल तरच बदला घ्यावा. तो मोजायला तयार आहे असे म्हणून फोन पटकन बंद केला.  जेव्हा आपण आपल्या शत्रूचा तिरस्कार करतो तेव्हा काही गोष्टी …

तिरस्कार व आपण Read More »

काळजी आणि आपण

समीराला प्रश्न होता, वेड कशामुळे लागते? सगळी उत्तरे कोणालाच माहिती नाहीत; पण अशी शक्यता आहे की अनेक केसेसमध्ये भय आणि काळजी हे महत्त्वाची भूमिका निभावतात. चिंताक्रांत आणि जेरीस आलेली व्यक्ती या दुष्ट जगाबरोबर सामना करू शकत नाही. तिचे वास्तवाचे भान सुटते व सभोवतालच्या परिस्थितीची तिला जाणीव राहत नाही. त्यामुळे स्वत:च निर्माण केलेल्या स्वप्नांच्या दुनियेत ती …

काळजी आणि आपण Read More »

वैवाहिक दृष्टिकोन व समुपदेशन.

काही सुखद बातम्या काल ऐकायला आल्या.  ज्यांना विवाहपूर्व समुपदेशन केले होते त्या काही जोडप्यांचे फोन येऊन गेले. त्यांच्या म्हणण्यानुसार मागील वर्ष जे लग्नानंतर अत्यंत छान गेले त्याला कारण एकमेव त्यांनी घेतलेले विवाहपूर्व समुपदेशन होय. त्यामुळे त्यांच्या विवाह पश्चात संसाराबाबत दृष्टीकोन सकारात्मक झाला. आजही मी आग्रहाने सर्व मित्रपरिवाराला हेच सांगत आलोय की विवाहपूर्व आणि पश्चात समुपदेशन …

वैवाहिक दृष्टिकोन व समुपदेशन. Read More »

मुलांची घुसमट

मी आईवर का इतका चीड चीड करतो म्हणून समीर विचारत होता. त्याचे त्यालाच कळत नव्हते की काय कारण असावं. अर्थात मागील आठवड्यात असे अनेक विद्यार्थी याच संबंधी चर्चा करत होते. त्यातल्या त्यात सणावाराला आईने काम सांगितले की चीड आलीच.  जगभरातील काही मुलांचा आपल्या पालकांविषयी इतका राग का असावा याचा अभ्यास केला गेला व काही तथ्य …

मुलांची घुसमट Read More »