June 2022

आत्मघाती विचार

आत्महत्येची कल्पना समजून घेणे अतिशय महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला कधी जीवन संपवण्यासारखे वाटले असेल तर तुम्ही जगात एकटे नाही आहात. काही आरोग्यविषयक परिस्थिती, अनपेक्षित घटना, दीर्घकाळ त्रास होणे किंवा एखाद्या व्यक्तीला आत्महत्येची भावना येण्याची काही कारणे असू शकतात. तुम्हाला हवं तसे आयुष्य घडले नाही असे वाटणे किंवा अनुभवणे हाही प्रामुख्याने आत्मघातास कारणीभूत घटक असू शकतो. …

आत्मघाती विचार Read More »

आत्महत्या प्रवृत्ती

शाळेतील एका डॉक्टर मित्राने आत्महत्या केली आणि मग चर्चेला उधाण आले की असं का होतं. दररोज कुणी ना कुणीतरी शेजारी, गावात, शहरात आत्महत्या करतय. हसतमुख माणूस अचानक आत्महत्या करून जातो अशी अनेक उदाहरणे आहेत. एखाद्या मित्राला, कुटुंबातील सदस्याला किंवा सेलिब्रिटीला आत्महत्या करण्यास कशामुळे प्रवृत्त केले गेले याची कल्पना करणे कठीण असते. अनेकदा कोणतीही स्पष्ट चेतावणी …

आत्महत्या प्रवृत्ती Read More »

व्यक्त होताय, जरा सांभाळून!

जर नात्यांमधील संवाद नीट होत नसतील तर अनेक नाती संपुष्टात येऊ शकतात. समुपदेशन करताना, विविध प्रकारचे संवाद योग्य न झाल्यास ते कसे घातक ठरू शकतात याची प्रचिती येते. निरोगी नातेसंबंधांसाठी संवाद आवश्यक आहे. आपल्या आयुष्यातील लोकांशी मोकळेपणाने आणि प्रामाणिकपणे बोलणे आपल्याला माहिती शेअर करण्यास, शिकण्यास, प्रतिसाद देण्यास आणि कायमस्वरूपी संबंध निर्माण करण्यास मदत करते. मित्र …

व्यक्त होताय, जरा सांभाळून! Read More »

वैवाहिक समुपदेशन

विवाह पश्चात समुपदेशन किती फायद्याचे असते या विषयी अनेकांना शंका आहे. जोडपे त्यांच्या नात्यासाठी व्यावसायिक समुपदेशन घेऊ शकतात अशी अनेक कारणे आहेत. विवाह समुपदेशन आणि जोडप्यांची थेरपी लवकर सुरू केली तर ती खूप प्रभावी ठरते. जोडपे का वादावादी करतात याची अनेक कारणे आहेत. १. लहान वयात लग्न करणे, २. घटस्फोटित पालक असणे किंवा ३. कमी …

वैवाहिक समुपदेशन Read More »