September 2022

राग आणि भावनिक बुद्धिमत्ता

आपल्या आयुष्यात भावनांना केवढं महत्त्व असतं. आयुष्य घडवण्याचं आणि बिघडवण्याचं काम अनेक वेळा या भावनांमार्फतच होत असतं. बिघडवण्यात रागाला पहिला नंबर द्यावा लागेल. लहानसहान गोष्टींवरून रागावणारी अन् त्यामुळे परस्परांशी महिने किंवा वर्षानुवर्षं अबोला धरणारी माणसं किंवा कुटुंबं बघितली की वाटतं, हे रुसवेफुगवे खरंच योग्य कारणांसाठी असतात का? छोटी मोठी कारणं हे दोन कुटुंबांत दुरावा निर्माण …

राग आणि भावनिक बुद्धिमत्ता Read More »

टाळुया घटस्फोट!

पती पत्नी मधील संभाषण अती महत्वाचे असतात. प्रेम, सुख या शब्दांचा लग्नाच्या संदर्भातील अर्थ फार थोडय़ा मंडळींना कळलेला असतो. अनेकांना कथा-कादंबऱ्यांत वाचलेला किंवा नाटक-सिनेमात पाहिलेला काल्पनिक, रोमँटिक अर्थ अभिप्रेत असतो. पण वास्तव अगदी वेगळे आहे, हे जेव्हा त्यांच्या लक्षात येते तेव्हा त्यांचा भ्रमनिरास होतो. जॉन गोटमन या मानसशास्त्रज्ञाने एका प्रयोगात क्षुल्लक ते गंभीर कारणांवरून पति-पत्नीत …

टाळुया घटस्फोट! Read More »

उदासीनता आणि आयुष्य

‘अमुक एकाला फार डिप्रेशन आलेलं आहे,’ असे आपण सहजपणे म्हणतो. पण व्यक्तीला डिप्रेशन येते म्हणजे नेमके काय होते, ते कशामुळे येते, डिप्रेशनची लक्षणे कोणती? त्यांचे व्यक्तीच्या जीवनावर होणारे परिणाम– मग ते शारीरिक, मानसिक, भावनिक, सामाजिक कुठलेही असोत– कोणते, डिप्रेशन घालवता येते का? येत असल्यास कसे? अनेकविध प्रश्न आजच्या एका कार्यक्रमात विचारले गेले. त्यासंदर्भात झालेला संवाद …

उदासीनता आणि आयुष्य Read More »