October 2020

विसर जुन्याचा.

संजय आणि त्याची बहीण त्याच्या ११वी च्या एडमिशन घेण्यासाठी आले परंतू त्यांच्याशी बोलताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे संजय अबोल होता. बहीण सर्व उत्तरं द्यायची. मागील आयुष्याबद्दल विचारले असता त्याचे अबोलपणाचे कारणं समजली.   बालपणात मुलांना निकोप आणि निरोगी मानसिक वातावरण जर घरात लाभलं नसेल तर मुलांच्या वाट्याला आलेले धक्कादायक अनुभव त्यांच्या बालमनावरील कधीही भरून …

विसर जुन्याचा. Read More »

वास्तव अवास्तव

काल एका व्यक्तीशी काहीं कामानिमित्त बोलण्याचा योग आला आणि त्याच्या बोलण्यातून अनेक असे शब्द आले की दोन मिनिटे मी विचारात पडलो. महाभयंकर, दुर्भाग्यपूर्ण, टेरिबल, हॉरिबल, दुर्धर, प्रलयंकारी, असह्य, मरणप्राय इ. शब्दांद्वारे तो त्याच्या नकारात्मक भावनांची तीव्रता अगदी सहजपणे वर्णन करीत होता. या विशेषणांचा नेमका अर्थ त्याला विचारला, तर बुद्धीला पटेल असा अर्थ मात्र तो सांगू …

वास्तव अवास्तव Read More »

वेडाचे भय

व्याधींनी ग्रस्त आणि त्रस्त झालेल्या लोकांमध्ये कमी अधिक प्रमाणात ‘आपण वेडे तर होणार नाही?’ ‘मनात नको नको ते विचार येतात’ अशी भीती आढळते. अशा आशयाची केस काल समोर आली. त्याला ‘वेडाचे भय’ म्हणा. मनोहरला आपल्या शरीराला नक्की काहीतरी झाले आहे किंवा होणार आहे असे सतत वाटत राहते. ‘काही लोकांना इतकी वेडाची भीती का बरे वाटत …

वेडाचे भय Read More »

वास्तवतेचा स्वीकार

सभोवतालच्या जगावर कायम चिडलेले नाहीतर ‘अभागी जन्मलो’ म्हणून कायम स्वत:ला खिन्न करून घेणारे बरेच लोक आपण आजूबाजूला पाहतो. त्यापैकी समीर एक आहे जो समुपदेशन घेण्यासाठी परवा भेटून गेला. समुपदेशन करताना त्याला खूप काही समजून सांगणे गरजेचे होते. त्याच्या अवतीभोवती घडणाऱ्या प्रसंगांना आणि इतर व्यक्तींच्या वागण्याला, त्याच्याकडून दिल्या जाणाऱ्या भावनिक प्रतिक्रिया तो देत होता.   त्यामुळे अशा …

वास्तवतेचा स्वीकार Read More »

सत्याचा स्वीकार

आपल्या सर्व मागण्या पूर्ण व्हाव्यात, इतरांनी आपले ऐकावे, आपला आदर करावा, भावनांची कदर करावी असे वाटणारी एक व्यक्ती आज समुपदेशन घेण्यासाठी आलेली. त्याचे दुःख त्याने सांगून त्यावर उपचार काय असा प्रश्न विचारला. आपण ज्या जगात वावरतो ते योगायोग आणि संभाव्यता यांनी व्यापले आहे. तसे असूनही जीवनात आनंद अनुभवता येतो. परिपूर्णता आणि निश्चिती यांचा अट्टाहास व्यर्थ. …

सत्याचा स्वीकार Read More »

खुषीची अलर्जी

मागील आठवड्यात काही ठिकाणी भेटी दिल्या आणि काही अविस्मणीय व्यक्तींशी संपर्क आला. भावनिक जागरूकता याबाबत चर्चा झाली. त्यातून खुश राहणं काही लोकांना का जमत नाही किंवा का राहावं यावरून मस्तपैकी गप्पा रंगल्या. सर्वात पहिले एक वयस्कर गृहस्थ म्हणाले की काही लोकांना खुशी का मिळत नाही. अर्थात हसून आम्ही सर्वांनी त्या कारणांना समर्थन दिले. १. खुषीची …

खुषीची अलर्जी Read More »

पतीपत्नीमधील नातं व्यवस्थापन

आज एक अतिशय कळीचा मुद्दा चर्चिला गेला तो म्हणजे नात्यांमध्ये (नवरा आणि बायको) एकमेकांना समजून का घेतले जात नाही.  नात्यात एकमेकांचा आदर करणे महत्त्वाचे का आहे, याबाबत चर्चा पुढे रंगत गेली. या मध्ये काही कारणे अशी पण होती जी नवीन जोडप्यांनी पुढे आणली. एकमेकांना दोष देण्या ऐवजी एकोपा कसा टिकवता येईल आणि यामध्येच कसं आपलं …

पतीपत्नीमधील नातं व्यवस्थापन Read More »

लोक काय म्हणतील

कालच्या चिंता मंथन कार्यक्रमात लोक काय म्हणतील यावर बरीच चर्चा झाली. अगदी जुनाट विषयाला हात घालण्यात काहीच अर्थ नव्हता तरीसुद्धा आम्ही इतरांना या चर्चेत सामावून घेऊन त्यांच्या अनुषंगाने विविध प्रश्न विचारून माहिती घेतली व त्यांना या समस्येला काय म्हणतात याबाबत माहिती पुरवली. यालाच आपण सामाजिक चिंता विकार म्हणतो व असं का होतं यामागे कारणे आहेत.  …

लोक काय म्हणतील Read More »

जगणं आजचं

संजयला आजही समजत नव्हता आणि उद्याचीपण चिंता होती. त्यामुळे दिवसागणिक वाढत चाललेल्या चिंता त्याचं आयुष्य सुरळीत होऊ देत नव्हतं. अशा व्यक्तींना समुपदेशन करताना अनेक अडचणी येतात कारण ते थेरपी मध्ये सातत्य ठेवत नाहीत. त्याला आज आणि करिअर संबंधी पाहिलं समजाऊन सांगावं लागलं.  काम करताना ते सुसह्य कसे होईल, याचा विचार आपण कायमच करत असतो. अगदी …

जगणं आजचं Read More »

मनाची उभारी

काल नीट परीक्षेचा निकाल लागला आणि अनेक मुलं कमी मार्कस मुळे निराश झाली. अनेकांचे कॉल आले, काही भेटून गेले की पुढे काय करावं. साहजिक आहे परंतु अनेक वेळा असे दिसते की, एखादे अपयश आल्यास माणसे निराश आणि दु:खी होतात. यशासाठी अथक प्रयत्न करून सुद्धा निराशा पचवणं अवघड जाते. यशाची खरी कसोटी अशा अपयशातून उठून परत …

मनाची उभारी Read More »