July 2022

भावनिकतेचा वापर

‘सगळं आहे घरात, पण सुख मात्र नाही’ असं म्हणत दुःखाला जवळ करणारी माणसं पहिली की आयुष्यात एक नकळत पोकळी तयार व्हायला लागते, असं म्हणणारी अनेक माणसं आजकाल समुपदेशन घेण्यासाठी सायकॉलॉजीस्ट मित्रांना भेटून जात आहेत. मानसशास्त्रीय समुपदेशक म्हणून डोक्याला ताप करून घ्यायचा की कुंपणावर बसून पाहत राहायचं हा यक्षप्रश्न नक्कीच आहे. आज, प्रत्येकाला स्वतःची जाणीव किंवा …

भावनिकतेचा वापर Read More »

परिवर्तनीय विचार

“आजकाल फक्त पाहत राहायचं आणि अप्रिय गोष्टींना सहन करण्या शिवाय पर्याय नाही” असं म्हणत साठीतील मॅडम समुपदेशन साठी आल्या होत्या. त्यांना शांत करता करता मनात अनेक विचार डोकावून गेले. सध्याच्या गतिमान आणि तीव्र स्पर्धेच्या काळात दैनंदिन जीवन जगताना ताणतणावांना, संघर्षाला तोंड देताना अनेकांची ‘मनःस्वास्थ्य’ शब्दाशी फारकत होताना दिसते. मनाप्रमाणे गोष्ट झाली नाही किंवा अपेक्षाभंग झाला …

परिवर्तनीय विचार Read More »

ध्येयपूर्ती

एक तरुण व्यक्ती, आयुष्यात मला काहीच मिळालं नाही म्हणून नैराश्याच्या गर्तेत होरपळून जाऊन समुपदेशन घेण्यास मागील आठवड्यात येऊन गेला. त्याला एक प्रश्न विचारला की तूला खरंच काय हवं? हे उत्तर त्याचं स्पष्ट नव्हतं. नसेल तर जे हवं ते मिळणार कसं हा माझा त्याला प्रतिप्रश्न होता. अडचण ही आहे की आपल्यापैकी पुष्कळ जणांना स्वत:च्या आकांक्षांची फारशी …

ध्येयपूर्ती Read More »

घरगुती अत्याचार

घरगुती अत्याचाराबाबत समुपदेशन घेणाऱ्या व्यक्तींची संख्या वाढत आहे. घरगुती अत्याचार, ज्याला कौटुंबिक हिंसा किंवा कौटुंबिक शोषण असेही म्हटले जाते, हा आपल्या वागणुकीचा एक प्रकार आहे ज्याचा वापर कुटुंबातील सदस्याला दुखापत करण्यासाठी, दहशत निर्माण करण्यासाठी, नियंत्रण मिळविण्यासाठी केला जातो. अर्थात ज्याच्यावर अत्याचार होतो तो पुरुष किंवा स्त्री कुणीही असू शकते. त्याची व्याप्तीही वेगळी असते. अलीकडेच परिसरात …

घरगुती अत्याचार Read More »