February 2022

मानसशास्त्र व विज्ञान

विज्ञान व मानसशास्त्र हे वेगवेगळे विषय परंतु गुंतागुंत मात्र जरूर आहे. जेंव्हा विज्ञानाचा अतिवापर होतो त्याचा दुष्परिणाम मनावर, मेंदूवर नक्कीच होतो. अशावेळेस, विज्ञान ही शापाची भूमिका साकारत असते. विज्ञान हे शाप की वरदान आहे हे बऱ्याचदा आपली वर्तणूक ठरवत असते. माणूस आपल्या वर्तणूकीतून चुका करतो आणि पस्तावतो. त्यातून बाहेर पडण्याचे विविध मार्ग, एकतर प्राथमिक स्टेज …

मानसशास्त्र व विज्ञान Read More »

भावनिक प्रगल्भता

आपल्या भावना कशा व्यक्त कराव्यात ज्यानेकरून समोरच्या व्यक्तीला त्रास होऊ नये याबाबत एका क्लाएंटला समुदेशन करायची वेळ आली. आपल्या भावना समोरच्याकडे मांडताना जर ‘त्या माझ्या भावना आहेत’, हे सांगून, समोरच्याला दोष न देता भावना मांडल्या तर खऱ्या अर्थी ती पूर्णता असते. खूप वेळेस आपण आपल्या भावना मांडून रिकामे होतो. पण त्या भावना मांडताना समोरच्याला त्रास …

भावनिक प्रगल्भता Read More »

नेमकं काय हवं?

नेमकं काय हवं? करिअर मार्गदर्शन करताना, हे करा ते करा असं सांगणं सोपं. परंतु एकदा निर्णय घेतल्यानंतर यश मिळेल की नाही ही घालमेल का होते म्हणून अनेक पालक, विद्यार्थी समुपदेशन घेतात. त्यांच्यासाठी किंवा त्यांच्या सारखे असंख्य पालक, विद्यार्थ्यांसाठी हा लेख. वैयक्तिक आणि करिअरमधील यशाची पहिली पायरी म्हणजे मला माझ्या आयुष्यामध्ये आणि करिअरमध्ये नेमकं काय पाहिजे …

नेमकं काय हवं? Read More »

मैत्री आणि आपले भवितव्य

अनेक क्लायंट असे भेटले की ज्यांना आयुष्यात काय करायचं तेच आजवर समजलेले नाही. सुकानुरहित भरकटलेल्या जहाजासारखे त्याचं आयुष्य ध्येयविरहित अनेक वर्ष जसेच्या तसे सभोवतालच्या लोकांसमवेत फिरत राहते. वेळ निघून गेल्यावर समुपदेशन घेणं म्हणजे वेळेचा दुरुपयोग होय. आयुष्यात आपले भविष्य निश्चित करताना इतर गोष्टींबरोबरच आपला मित्रपरिवार मोठी भूमिका निभावत असतो. मैत्री आणि आपले भवितव्य याबाबत काही …

मैत्री आणि आपले भवितव्य Read More »