May 2020

आनंदी मनाचे संगोपन

  थोड्या दिवसापूर्वी मित्रांबरोबर गप्पा मारताना असं जाणवलं की खरंच आनंद कशात आहे. कारण प्रत्येकाचे चेहरे काहीतरी सांगत होते. आपले चेहरे हे कित्येकदा आपलं मन प्रकट करत असतात फक्त तुमचं निरीक्षण तसं हवं. जर कधी बारकाईने पहिले तर असं जाणवेल की काही माणसं आयुष्यात खूप कमी वेळा आनंदी दिसतात तर काही हमेशा खुष. आनंद विकत …

आनंदी मनाचे संगोपन Read More »

वर्तणूक आणि आपण

  कालच्या माझ्या सहकाऱ्याबाबत लिहिलेल्या ब्लॉग वरून मला काहींनी प्रतिक्रिया दिल्या की त्यावर मी काय केले जेणे करून तो त्याची वर्तणूक किंवा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू शकेल. सर्वप्रथम आपण काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत जसे की, मनुष्याचे असे डोके का फिरते. जसजसे आपण आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यातून जात असतो तसतसे आपल्या वागणुकीत बदल होतात. हे बदल …

वर्तणूक आणि आपण Read More »

आपल्या मनाची गोष्ट !

काल दिवसभर मित्राची एकच तक्रार की करमत नाहीय, उगीच चीडचीड होतेय, काम करावेसे वाटत नाहीय. हातात असलेला हॅमर उगीचच फेकून देऊन आपला राग इतरांना दाखवून, असं का होतेय म्हणून मला भेटायला आला आणि बोलला की पूर्वी आवडणाऱ्या गोष्टी आता आवडेनाश्या होतायत. ते मी अगोदरच नोट केलं होतं की याचं काहीतरी बिनसलंय. काय आणि का, ते …

आपल्या मनाची गोष्ट ! Read More »

निर्णय घेताय?

  बऱ्याच काळापासून आपण तार्किक आणि विचारपूर्वक निर्णय घेतो आहोत. परंतु अलीकडील काळामध्ये, संशोधकांनी असे दाखवून दिलेय कि आपल्या पुष्कळशा मानसिक चुका, चुकीच्या निर्णयाला कारणीभूत आहेत. बरेच वेळा आपण भावनिक, असमंजसपणाचे आणि गोंधळात टाकणारे पर्याय निवडतो. मानसिक आरोग्य विकारांचे परिणाम निर्णय घेण्याची प्रक्रिया बदलू शकतात आणि लक्षणे वाढवू शकतात. खाली काही सामान्य मानसिक चुका आहेत …

निर्णय घेताय? Read More »

कळुन न वळणं व वैफल्यता

  नुकताच तारुण्यात प्रवेश केलेला वैशालीचा मुलगा सतत चिडचिड करतो. वैशालीला आई म्हणून आपली भूमिका व महत्व यांची पूर्ण कल्पना आहे. मुलाची चिडचिड सुरू झाली की आपण कुठल्या चुकीच्या प्रतिक्रिया देतो याची जाणीव असून सुद्धा त्यात बदल न करता पुन्हा तीच चूक करते व त्यामुळे तिची अस्वस्थता अधिक वाढते. अशावेळेस जर ती शांत राहिली तर …

कळुन न वळणं व वैफल्यता Read More »

भावना व कुटुंब

  मंदाचे सासरे नुकतेच देवाघरी गेले म्हणून घरात पोकळी कशी निर्माण झाली याबाबत ती बोलत होती. खरंच आज सुद्धा घरातील मोठी व्यक्ती गेल्यानंतर निर्माण झालेली पोकळी काही केल्या भरून येतं नाही. आजच्या नवीन पिढीला आजी आजोबा सोबत राहायला मिळणे एक स्वप्नवत होत चालले आहे. कदाचित त्यांना नंतर ते मिस पण नाही करणार जेवढी मंदा आपल्या …

भावना व कुटुंब Read More »

सोशिअल मेडिया व आपण

  माझ्या जहाजावर आम्ही एकूण 31 जण आहोत यापैकी 90 टक्के लोक हे फॉरेनर्स आहेत. आम्ही इथे गेल्या तीन महिन्यापासून एक दिवस सुट्टी न घेता काम करत आहोत आणि हे काम प्रचंड शारीरिक आणि मानसिक स्वरूपाच आहे. समुद्रामध्ये अशाप्रकारचे काम करणे ही एक तारेवरची कसरत असते. त्याला कारण म्हणजे समुद्र वारा, प्रचंड गरम वातावरण, अचानक …

सोशिअल मेडिया व आपण Read More »

व्यक्तिमत्व – सुंदरता मनाची

  वैशाली मुलाखतीला जायच्या अगोदर थोडी चिंताग्रस्त होती. एक तर COVID मुळे जॉब नाहीत आणि त्यात नवीन कॉल म्हणून चिंता. बोलली कि जाम टेन्शन आलेय सर कारण माझा अवतार हा असा – कसा मिळेल मला जॉब. तिला एकच गोष्ट सांगितली कि तुझ्यात चांगली गोष्ट कुठली तिचा वापर कर आणि बघ. मला तिच्यामधील एक स्टुडन्ट म्हणून …

व्यक्तिमत्व – सुंदरता मनाची Read More »

व्यक्तिमत्व – एक काळजी उद्याची

काल मला विजयचा फोन आला आणि त्याने त्याच्या बायकोशी व इतरांशी जुळत नाही यावर भरभरून बोलत राहिला. त्याचे त्यालाच समजेनासे झाले कि नेमकं काय होतंय. काही जुजबी प्रश्न विचारून मला हवी ती माहिती मी मिळवली. त्याचं एकंदर व्यक्तिमत्व बाह्यरूपी जरी चांगलं असलं तरी मनातून संशय, भांडखोर वृत्ती, प्रचंड राग व चिडचिड हा त्याचा स्वभाव त्याच्या …

व्यक्तिमत्व – एक काळजी उद्याची Read More »

मानवी जीवनाचा संघर्ष

चेतना (Consciousness ) ही मानवाच्या मनामध्ये चिंतनाच्या रूपात वास करीत असते. चेतना उत्साहाने परिपक्व असली की, मन खंबीर बनते. अशक्य गोष्टी शक्य होतात. आकाशाला गवसणी घालण्याची वृत्ती निर्माण होते. मन खिन्न, उदास झाले की, साध्या-सोप्या गोष्टी महाकठीण वाटू लागतात. मानवी जीवनात संघर्षाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. संघर्ष जर अपरिहार्य आहे तर त्याचा सामना प्रसन्न, दृढ मनाने, …

मानवी जीवनाचा संघर्ष Read More »