May 2022

रात्रीचं नैराश्य

काही लोक विशेषतः रात्री उदास वाटते म्हणून समुपदेशन साठी धाव घेताना दिसतात. सर्वात सामान्य मूड विकारांपैकी एक म्हणून, उदासीनता/नैराश्य कोणालाही, कोणत्याही वयात, कोणत्याही वेळी विकसित होऊ शकते. यामुळे निद्रानाश, चिंता, एकटेपणाची भावना आणि निराशा होऊ शकते. मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या नैराश्यामुळे आपल्या मूडमध्ये आणि दैनंदिन कामांमध्ये व्यत्यय आणणारी गंभीर लक्षणे उद्भवतात. आपणास यापैकी अनेक लक्षणे दिवसभरात, …

रात्रीचं नैराश्य Read More »

खंबीरपणा – एक कौशल्य.

आपल्या कौशल्यांचा एक घटक असा आहे ज्याकडे आपण पुरेसे लक्ष देऊ शकत नाही. आपल्या प्रत्येक प्रभावी क्रिया-प्रतिक्रियांचा तो पाया आहे, हा घटक म्हणजे खंबीरपणा. कित्येक क्लाएंटबरोबर बोलताना त्यांना “मी खंबीर भूमिका नाही घेऊ शकत” हा विषय नेहमी होतो. त्यावर काय केले पाहिजे हे प्रश्न नेहमीचेच. खंबीरपणा म्हणजे अविचारी आक्रमकता आणि नकारात्मक निष्क्रियता यांचा सुवर्णमध्य आहे. …

खंबीरपणा – एक कौशल्य. Read More »