December 2021

स्त्री आणि संभाषण कला

अनेक मुलींच्या किंवा सूनांच्या आयुष्यात केवळ चांगला संवाद न केल्याने वादळाचा सामना करावा लागतोय ही वस्तुस्थिति नाकारता येत नाही. स्नेहाला याच बाबतीत समुदेशन करताना अनेक पैलूंवर चर्चा झाली. जे लोक मुलींचे पालनपोषण करून त्यांना शिकवून मोठे करतात व तिचे लग्न करून देणे हे पुण्याचे काम समजतात, तेसुद्धा सदैव चिंतेने ग्रासलेले असतात. सासरच्या लोकांचे समाधान होईल, …

स्त्री आणि संभाषण कला Read More »

संभाषण आणि विनोदबुद्धी

प्रत्येक ठिकाणी विनोद नसावा हे माझ्या मित्राचे म्हणणे होते. त्यावर त्याच्याशी सविस्तर चर्चा केली. सर्वश्रुत असलेली वक्ते मंडळी विनोदाचा वापर योग्य त्याठिकाणी कसे चपलख करायचे हे त्याला पटवून द्यायला वेळ लागला नाही. विनोद नेहमी निरोगी आणि सुखद असायला हवा. त्यात कडवी टीका, तक्रार, टोमणे, उपहासासारख्या भावना मुळात नसायला हव्यात आणि कुणाला अपमानित अथवा लज्जित करण्यासाठी …

संभाषण आणि विनोदबुद्धी Read More »

संभाषण आणि आपण

आपल्या वाणीने आपण माणसं जोडतो किंवा तोडतो. काही जण काहीतरी कारण काढून इतरांना दुखावत असतात. एक क्लाएंट आपले संभाषण कौशल्य कसे असावे याबाबत विचारात होता. उपयुक्त व प्रभावी संभाषणाचे पहिले तत्त्व हे आहे की, ज्यांच्याशी तुम्ही संभाषण करीत आहात किंवा करायचे आहे त्या व्यक्तीला आपल्यापेक्षा अधिक महत्त्व देणे. संभाषण कलेच्या उच्च शिखरावर पोहोचविणाऱ्या पहिल्या तत्त्वाचा …

संभाषण आणि आपण Read More »

कुटुंब आणि जबाबदारी

‘‘आमच्या घरातलं वातावरण म्हणाल तर ते सदैव विस्कळीत असतं. कायमच तंग परिस्थिती असते. एवढा मोठा परिवार आहे की, त्यामध्ये काही ना काही कुरबुरी चालूच असतात. काय करावं?” माझा सल्ला घेण्यासाठी आलेल्या एका दाम्पत्यापैकी मध्यमवयीन व्यक्ती बोलत होती. पांढरपेशा कुटुंबातली, व त्यांच्या चेहऱ्यावरनं बरंच काही त्यांनी सोसल्याचं जाणवत होतं. आपल्या समाजातल्या कुटुंबव्यवस्थेचं अनेकदा गुणगान केलं जातं. …

कुटुंब आणि जबाबदारी Read More »