January 2022

नाविन्याचा ध्यास आणि अपयश

काही विद्यार्थ्यांशी संवाद साधताना नाविन्याचा ध्यास आणि अपयश यावर चर्चा झाली. इतिहासातील अनेक दाखले सांगून झाल्यावर अपयशी व्यक्तींनी आपले ध्येय कसे पूर्ण केले याची माहिती त्यांना दिल्यावर एक जाणीव झाली की हे ज्ञान मुलांनाच नाहीतर पालकांना सुध्दा देणं आवश्यक आहे. काही तरी नवीन करून दाखवण्यासाठी आतुर असलेल्या प्रत्येकानं ध्येयपूर्तीच्या दिशेनं पहिलं पाऊल टाकायलाच हवं. मात्र …

नाविन्याचा ध्यास आणि अपयश Read More »

मेनोपोज

रजोनिवृत्ती बाबत अलीकडेच एक कार्यशाळा घेण्यात आली आणि त्यातून अनेक महिलांचे प्रश्न चर्चिले गेले. अर्थात ही सर्व क्रिया नैसर्गिक असूनही त्याबाबत पुरेशी माहिती नसते हे दिसून येते आपल्या रक्तात अनेक घटकांपैकी हार्मोन हा एक घटक असतो, शरीरातील विविध ग्रंथींमधून स्त्रवणारे हे हार्मोन अतिशय अल्प प्रमाणात आपल्या रक्तात असतात, पण शरीराच्या जडणघडण अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतात. …

मेनोपोज Read More »

मनाचे पैलू

मन ताब्यात असणं म्हणजे काय असा प्रश्न काहीजण वेगवेगळ्या कोनातून विचारतात. मनावर राज्य नेमकं कुणाचं हाही एक काहींच्या डोक्यात येणारा विचार.  बाह्यमन जहाजाच्या कप्तानासारखं असतं. कप्तान जहाजाला दिशा देतो. इंजिनरूममधील कर्मचाऱ्यांनाही तोच आदेश देतो. त्याच्या आदेशानुसार हे कर्मचारी बॉयलर, इंजिन सारखी विविध यंत्रं हाताळत असतात. त्यांना हे माहीत नसतं की, ते कोठे जात आहेत. ते …

मनाचे पैलू Read More »

सवय आणि नियंत्रण

आज सकाळी जेव्हा तुम्ही उठलात, तेव्हा प्रथम काय केलंत? आंघोळीला गेलात, तुमचे इ-मेल, मेसेजेस पाहिलेत? तुम्ही तुमचे दात आंघोळीच्या आधी घासलेत की नंतर? पहिल्यांदा डाव्या किंवा उजव्या बुटाची नाडी बांधलीत? कामासाठी बाहेर पडताना तुम्ही तुमच्या मुलांशी काय बोललात? तुम्ही ऑफीसला कोणत्या रस्त्याने गेलात? तुम्ही जेव्हा ऑफिसमध्ये तुमच्या टेबलपाशी पोहोचलात, तेव्हा प्रथम तुमच्या इ-मेलना उत्तरे दिलीत, …

सवय आणि नियंत्रण Read More »