महिलांची भीती
आज एक मजेदार केस समुपदेशनासाठी समोर आली. फोनवरून व्यक्ती बोलली की मला स्त्रियांची भीती वाटते. अर्थात त्यापासून त्याला काही धोके जाणवत होते. वाटणारी भीती काही गोष्टीमुळे सुरू होते. त्याला काही प्रश्न विचारून माहिती घेतली. त्याने अद्याप लग्न किंवा प्रेम असा काही प्रकार केला नव्हता, आणि इतर कुठलाही प्रसंग घडला नाही तरीही याला भीती वाटते. वाटणाऱ्या …