December 2022

मानसिक दुरावस्था

मागील आठवड्यात आलेल्या अनेक केसेस पैकी 40% केसेस या “इतरांच्या वागणुकीमुळे मला त्रास होतोय” या कॅटेगरीतील होत्या. आपल्यापैकी बऱ्याच जणांनी अशी ठाम समजूत करून घेतलेली असते की, घडलेल्या घटना किंवा इतरांचं वागणं हेच आपल्या भावभावना ठरवित असतात. आपल्या आयुष्यात दु:ख हे अनुभवाला येणारी परिस्थिती आणि इतरांचं वागणं यामुळेच निर्माण होते. यावर बरेच लोक विश्वास ठेवत …

मानसिक दुरावस्था Read More »

भावनिक दुरावस्था

“माझं कुणी ऐकतच नाही म्हणून मला प्रचंड मनस्ताप होतो, घरात कुरबुर वाढली असून जीवन असह्य होतेय,” अशा विषयाशी संबंधित एक व्यक्ती काही आठवड्यांपूर्वी समुपदेशन घ्यायला आली होती. जवळपास सहा सिटिंग मध्ये हा प्रश्न बऱ्यापैकी निकालात निघाला. आपल्या सर्व मागण्या पूर्ण व्हाव्यात, इतरांनी आपले ऐकावे, आपला आदर करावा, भावनांची कदर करावी असा कटाक्ष असणार्‍यांनी वास्तवाकडे डोळसपणे …

भावनिक दुरावस्था Read More »

अवास्तव अट्टाहास

शाळा, कॉलेज, कोचिंग क्लासेस किंवा घरचा अभ्यास असो एक कम्पलेन प्रामुख्याने ऐकायला भेटते ती म्हणजे “मुलामध्ये प्रगती नाही आणि हवं तसं यश नाही”. ही डोकेदुखी तर सर्व शिक्षकांना, पालकांना आहे. आजच्या स्पर्धात्मक युगात जो तो आपापल्या क्षेत्रात पुढे जायला, अग्रेसर व्हायला धडपडतो आहे. यश हाती लागलं नाही, तर काहीजण कमालीचे नाराज आणि नाउमेद होतात. प्रयत्नांवरचा …

अवास्तव अट्टाहास Read More »

भित्या पोटी..

आपल्या प्रगतीमधील एक मोठा अडसर म्हणजे आपले अपयशाची, असफलतेची भीती. हे काम आपल्याला जमेल की नाही? हा स्वत:ला आणि समुपदेशकाला विचारला जाणारा हमखास प्रश्न. यशाची जर खात्री नसेल तर कामाला हात लावून उगाच आपल्याला त्रास कशाला करून घ्यायचा हा विचार. नीट, JEE ची इतकी तयारी करूनही हवे तसे मार्क मिळण्याची खात्री नाही तर यावेळी ‘ड्रॉप’ …

भित्या पोटी.. Read More »

मुलांची मानसिकता

मुलांचे दैनंदिन प्रश्न वाढलेले दिसतात म्हणून अनेक पालक समुपदेशन घ्यायला येतात. परंतु बऱ्याच पालकांना आपल्या मुलाचे मानसिक आरोग्य ठीक नाही हे समजत सुद्धा नाही. फक्त आपला पाल्य नीट वागत नाही म्हणून त्याला किंवा तिला नको ते बोलत असतात. पालक म्हणून, आपल्या मुलाचे मानसिक आरोग्य दररोज कसे तपासायचे ते जाणून घ्या. जर लहान मूल वेगळं वागत …

मुलांची मानसिकता Read More »