July 2020

बदल आणि मानसिकता

  अभ्यासक्रम बदलणार म्हणून बऱ्याच बोलक्या प्रतिक्रिया ऐकायला येत आहेत. लोकशाही मध्ये आपण आपले विचार प्रकट करण्यासाठी आडकाठी नाही परंतु बदल का गरजेचे आहेत हे कुठेतरी चेक करायला हवेत. बदल हा जीवनाचा आवश्यक भाग आहे. परिवर्तनाशिवाय जीवन नाही. आपल्यातील बहुतेकांना स्थिरता हवी असूनही आपल्या जीवनात चांगले व वाईट दोन्ही बदल होतात, काही बदल आपण करतो …

बदल आणि मानसिकता Read More »

विचार कौशल्य आणि आपण

आपण सर्व काही कारणास्तव सतत विचार करत असतो कारण ती एक मानसिक प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया जर निरोगी भावनेतून झाली नाही तर मात्र त्याचा मानसिक त्रास व्हायला लागतो. आज बरेचजण या अवस्थेतून जात आहेत. म्हणून याबाबत आज काही मित्रांशी बोलताना त्यांना सांगितले की विचार कौशल्य आपल्यात असणे गरजेचे. पण असे का होतं की आपण विचार …

विचार कौशल्य आणि आपण Read More »

आयुष्यातील अनिश्चितता व विचार

  शिक्षण असो की कोविड १९, सध्याची परिस्थिती अनिश्चिततेचे वातावरण तयार करत आहे. आता अशा कालावधीत आपण काय विचार करतो ते महत्वाचे आहे. वेगवेगळ्या अनिश्चितता आहेत, वस्तुस्थितीनुरुप व दुसरी भविष्याबाबत ज्या वस्तुस्थितीला अनुसरून नसतात. आणि या दोन्ही अनिश्चितता आपले विचार बदलत असतात. आपण सर्व सध्या या अवस्थेतून जात आहोत. पण शांतपणे विचार केल्यास समजेल की …

आयुष्यातील अनिश्चितता व विचार Read More »

यश, आनंद आणि मुलं

दहावीचा रिझल्ट लागणार म्हणून सांगितले गेले आणि मुलांचे फोन यायला सुरुवात झाली की नेमकं आम्ही या रिझल्ट मध्ये काय शोधावं. त्यांच्या मते हा विषय गहन आहे, यश की आनंद. त्यांना सांगितले की या रिझल्ट मधून तुम्हाला या दोन्ही गोष्टी मिळतील. यश व आनंद अत्यंत महत्वाचे का आहेत ते सुद्धा समजणे तितकेच गरजेचे: १. सकारात्मक भावना …

यश, आनंद आणि मुलं Read More »

वर्चस्ववादी विचारसरणी आणि घरपण

  घरात काही प्रमाणात असं आहे की नवऱ्याला जे आवडतं तीच गोष्ट किंवा आवड जोपासली जाते व बाकीचे लोक बिचारे होतात अशा आशयाचा मेसेज मला आला. अशी प्रवृत्ती वेगवेगळ्या घरात कधी बायको, आई, वडील, भाऊ यांच्या रुपात दिसून येते. अनेकदा अशा मनमानी पद्धतीने विचार करणारी मंडळी कुटुंबातील सदस्यांना वेठीस धरत असते. त्याचा परिणाम सदस्यांवर होतो. …

वर्चस्ववादी विचारसरणी आणि घरपण Read More »

आपली व्यसनाधीन व्यक्ती

घरात दारू पिण्याची सवय असलेली व्यक्ती असेल तर किती त्रास होतो आणि शेजारी पाजारी कसे टाकून बोलतात म्हणून एका गृहिणींचा फोन होता. नवऱ्याला सोडून जायची इच्छा नव्हती. तिच्याशी जुजबी बोलून अशा व्यक्तींबरोबर कसे राहावे याबाबत चर्चा केली. यासाठी जगभर व्यसमुक्तीसाठी प्रयत्न केले जातात परंतु काही व्यक्ती तयार होत नाहीत किंवा अनेक अडचणी येतात. असं का …

आपली व्यसनाधीन व्यक्ती Read More »

पालक – पाल्य संबंध व तणाव

माझा २७ वर्षाचा तरुण मुलगा घरी बसून असतो व काही काम करायला किंवा मदतीला तयार नसतो म्हणून पालकाची तक्रार. नक्कीच ही गोष्ट अतिशय क्लेशदायक व दारुण .या अवस्थेतील असंख्य कुटुंबप्रमुखाची वाताहात होते, कुटुंब विस्कळीत होतात. अशा परिस्थितीमध्ये तरुण मुलं असं का वागतात आणि त्यांचे प्रश्न काय आहेत हे समजायला वेळ लागतो. जेव्हा आपापसातील समन्वय होत …

पालक – पाल्य संबंध व तणाव Read More »

कथाकथन, स्मृती आणि आरोग्य

काही व्यक्ती अशा आहेत की त्यांच्या आयुष्यातील घडलेल्या घटना ते कथेच्या स्वरूपात सांगत असतात. आणि त्यांच्या या कथा कधी संपूच नये असे वाटते. माझा एक ७० वर्षीय हॉलंडचा मित्र बिल नेहमी त्याचे किस्से इतके सुंदर सांगायचा की ऐकून आम्ही त्या घटना प्रत्यक्षात समोर पाहतोय याची जाणीव व्हायची. मग आपल्याला आश्चर्य वाटते की ही अशी कला …

कथाकथन, स्मृती आणि आरोग्य Read More »

मानसिक स्वास्थ आणि चिंता

  काल मुकुंद सांगत होता की मार्केट मध्ये जबरदस्त मंदीचे सावट पसरले आहे आणि बरेच जणांचे मानसिक आरोग्य धोक्यात आलेय. परंतु कोणी त्याबाबत बोलत नाही, विश्वास कुणावर ठेवावा ते समजेनासे झालेय. वास्तविक हीच परिस्थिती सगळीकडे आहे. त्यामुळे चिंता आणि उद्याची अनामिक भीती वाढत आहे. सध्या कुणालाही काही मार्ग सापडत नाही. कारण मानसशास्त्रीय फंडे कितीही वापरले …

मानसिक स्वास्थ आणि चिंता Read More »

जोडीदार व मानसिक आजार

  मानसिक आजाराबाबत आपल्याला जास्त माहिती नसते म्हणून त्याबाबत काय करावं, कसं ओळखावं म्हणून मला काल दिवसभर फोनवर विचारणा होत होती. यापूर्वीसुद्धा वर्तमानपत्राद्वारे भरपूर माहिती दिली गेलेली आहे परंतु या गोष्टींकडे पाहण्यासाठी वेळ नसतो किंवा ती माहिती गरजेची वाटत नसते. जेव्हा मी त्यांना मानसिक आजाराची लक्षणे सांगितली तेव्हा सविताने न राहवून विचारले की हे सर्व …

जोडीदार व मानसिक आजार Read More »