Career Guidance And counseling

करिअर मार्गदर्शन करिता मानसशास्त्र कसे मदत करते?

१. योग्य करिअर मार्ग निश्चित करण्यासाठी क्लायंट / विद्यार्थ्यांना ऍप्टिट्यूड / व्यक्तिमत्त्व चाचणी देणे.
२. सल्लागार क्लायंटची योग्यता, प्राधान्ये आणि दिलेल्या करिअरची कौशल्ये शोधून काढतो. आतापर्यंत मिळालेली शैक्षणिक किंवा इतर कामगिरी पाहून हे केले जाते.
३. तुम्हाला करियरचे पर्याय लक्षात ठेवून सर्वात योग्य प्रकारचे अभ्यासक्रम तपासले जातात.
४. विशिष्ट अभ्यासाचा कोर्स देणारी विविध संस्था आणि महाविद्यालये ओळखून सांगितली जातात आणि प्रवेश घेण्याच्या प्रक्रियेची माहिती दिली जाते.
५. नोकरी, व्यावसायिकदृष्ट्या करिअर करण्याच्या बाबतीत आणि त्यातील कौशल्य देखील सूचविले जातात.
६. तुमचे व्यक्तिमत्व व आवड आणि पालकांच्या अपेक्षा यातून काही मार्ग मिळू शकतो का याची चाचपणी करणेही आले.
७. वेगवेगळ्या चाचण्यांद्वारे आपले अंतर्मन ओळखून, तुम्ही आयुष्यात पुढे कुठे जाऊ शकतात याबाबत मार्गदर्शन.

आम्ही आपल्यासाठी वेगवेगळे प्लॅन तयार केलेले आहेत. त्या पद्धतीने, आम्ही वेगवेगळ्या शाळा, कॉलेजेस, क्लासेस याना भेटी देऊन मार्गदर्शन करतो, विद्यार्थ्यांच्या ठराविक चाचण्या घेऊन त्यांना त्यांच्या बुद्धीचा कल पाहून मार्गदर्शन करतो. आमच्या कडे भारतातील आणि बाहेरील देशातल्या विविध चाचण्या उपलब्ध आहेत. त्यामध्ये काही पेपर पेन्सिल, तर काही ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जातात. आमी प्रामुख्याने पिअर्सन इंडिया यांच्या मार्फत घेतलेल्या टेस्ट्स ना प्राधान्य देतो.

Career counselling involves

  • Administering a standardized aptitude/personality test to the client/student to determine suitable career clusters.
  • The counsellor explores the client’s aptitude, preferences and skills for a given career. This is done keeping the academic or other performance attained so far.
  • The various courses of study most suitable are examined, keeping the career options in mind.
  • The different institutes and colleges that offer the particular course of study are identified and the process of getting admitted examined.
  • Counselling in terms of adjustment to the job professionally and the skills involved are also suggested.
  • For mid career change, career counselling involves using the experience gained by the client in a given job as leverage for something bigger and better in the future.

Career counseling sessions are generally short and may involve one or two sessions only. Paper pencil and computer bases tests are conducted either in group or with an individual candidate.

Ultimately, career choice should be based on the love for the profession and the opportunities for growth it provides.