September 2021

वादविवाद की संवाद?

आधी वाद घालणे, लोकांना अयोग्य सिद्ध करणे हा काहींचा आवडीचा छंद असतो. त्यापैकीच एक ग्राहक समुपदेशनासाठी आला होता. तो म्हणाला की मी बऱ्याचदा वादविवादात जिंकतो पण मानसिक शांती काही मिळत नाही. हे असं का होतं? प्रत्येक वेळी आपण वाद विवाद का करतो याचे कारण शोधायला हवे. त्याचबरोबर या वादविवादाला जर व्यवस्थित म्यानेज करायचे असेल तर …

वादविवाद की संवाद? Read More »

आनंद व स्वभाव

या जगामध्ये सर्वच जण आनंदाचा शोध घेत असतात, पण तो मिळविण्याचा फक्त एकच मार्ग आहे, आपण आपले विचार नियंत्रणात ठेवूनच आनंद मिळवू शकतो.  आपण आपला व्यक्तिमत्व विकास करताना आपल्या स्वभावाची जाणीव ठेवून आनंदी राहण्याचे नियम कटाक्षाने पाळावे असा सल्ला अनेक ठिकाणी वाचायला मिळतो. आनंद काही कोणत्याही बाह्य परिस्थितीवर अवलंबून असत नाही. तो तर आपल्याला आपल्या …

आनंद व स्वभाव Read More »

स्मित हास्य आणि आपण

खरे स्मित हास्य तसं दुर्मिळ असतं. परंतु आपल्या याच सवयीमुळे आपण चांगल्या प्रकारचे यश मिळवू शकतो. यामुळे काय साध्य होते यापेक्षा मी किती आनंदी राहतो याकडे लक्ष द्यायला हवं.   खोट्या हसण्यामुळे काहीही साध्य होत नाही, ही गोष्ट आपण नेहमी लक्षात ठेवायला हवी. नकली गोष्टी पाहिल्या बरोबर आपल्याला ओळखू येतात त्यामुळे आपल्याला त्या अजिबात आवडत …

स्मित हास्य आणि आपण Read More »