August 2020

समस्या आणि नियोजन

समस्या रोज समोर उभ्या असतात म्हणून प्रदिपला हाच एक प्रॉब्लेम होता की ही कटकट कशी थांबवायची. समस्या सोडवणे ही एक मानसिक प्रक्रिया आहे ज्यामध्ये समस्या शोधणे, विश्लेषण करणे आणि निराकरण करणे समाविष्ट असते. समस्येचे मुळ शोधून त्यावर कायमस्वरूपी मात करणे महत्वाचे. समस्या सोडवण्यासाठी लागणारी मानसिक टेस्ट घेऊन त्याला त्याच्या स्किल् व काय कमी आहे ते …

समस्या आणि नियोजन Read More »

पाळीव प्राणी व तणाव व्यवस्थापन

पाळीव प्राणी घरात असतील तर ते काहींना तणावाचे कारण बनतात तर काहीना चिंता दूर करण्याचे. आकाशने न सांगता, विचारता दोन सुंदर अशी मांजरांची पिल्ले आणली व नाव ठेवले, बूनबून आणि मुनमुन. घरात आणल्या बरोबर राग, लोभ सगळ्यांच्या चेहऱ्यावर साफ दिसला..आता यांचं करणार कोण..काही दिवसात बुनबून, मुनमुन मुळे सगळ्यांना एक प्रकारची तरतरी आली अन covid ची …

पाळीव प्राणी व तणाव व्यवस्थापन Read More »

नैराश्याबरोबर जगणे

प्रवासात एक व्यक्ती भेटली जी पूर्णार्थाने नैराश्याने ठासून भरलेली. बोलता बोलता त्याने आपल्या नैराश्याची अनेक कारणे सांगितली. परंतु वास्तवात ते दाखवत नव्हता. कदाचित त्याने परिस्थितीचा स्वीकार करून पुढे चालायचे ठरवलेलं असावं. आयुष्यात अनेक प्रसंग, घटना पावलोपावली आपले नैराश्य (डिप्रेशन) वाढवत असते. काहींना आपण निकालात काढतो तर काही आपल्याला निकालात काढतात. गेल्या काही दिवसापासून सवंगडी ८४ …

नैराश्याबरोबर जगणे Read More »

विचलीत मन

माझं कामावर लक्ष केंद्रित होत नाही आणि सहज विचलित होतो. मी कसं मन केंद्रित करू तेच समजत नाही म्हणून मित्र विचारत होता. आज बसल्या बसल्या एका सेकंदात असे मन विचलीत करणाऱ्या गोष्टी अगदी जवळ असतात, मग तुम्ही कितीही शांत ठिकाणी असा. धेयप्राप्तीसाठी एकाग्रता जरुरी असते. लक्ष केंद्रित करण्याच्या क्षमतेचा संबंध थेट यश आणि अपयश याच्याशी …

विचलीत मन Read More »

पालक – तरुण – संवाद

आयुष्यभर एकत्र राहून सुद्धा कित्येक विवाहित जोडीदार, नातेवाईक, पालक – मुलं इत्यादी एकमेकांशी नीट संवाद करत नाहीत हे दुर्दैवी आहे. पदवी घेतलेला तरुण जो एम.पी.एस.सी. ची तयारी करतोय, वडील कित्येक वर्षापूर्वी देवाघरी गेलेले, आई एकटी काम करून संसाराचा गाडा हाकत असताना हा गडी मात्र आईशी अबोला धरून बसलेला. काळजी करणारी आई मला सांगते की तुम्ही …

पालक – तरुण – संवाद Read More »

पती-पत्नी आणि क्षमा

मित्र व त्याच्या बायकोचे भांडण होऊन दीड वर्ष झाले तरी मनाने अथवा शरीराने एकत्र आले नव्हते. लग्नानंतर झालेल्या अनेक कारणांवरून आलेले वितुष्ट संपत नव्हते. अनेक मानसशास्त्रीय चाचण्या घेऊनसुद्धा मुळ कारण शोधण्यात अडचण येत होती. शेवटी एकच पर्याय, म्हणजेच क्षमा. क्षमा करणे आणि भूतकाळातील त्रास टाळणे हे वैवाहिक जीवनातील एक महत्त्वपूर्ण साधन आहे. याव्यतिरिक्त, क्षमा केल्याने …

पती-पत्नी आणि क्षमा Read More »

स्मार्टफोन आणि मनस्ताप

काल जयश्रीचा प्रश्न होता की या फोन पासून मला मुक्ती कशी मिळेल. हसू येतं ना? फोन असून आणि नसून खोळंबा अशी स्थिती जगभर आहे असे सांगितल्यावर तिला कदाचित बरे असावे की मला जोडीदार भरपूर आहेत. गोष्टीचा अतिरेक नको हे जयश्रीला समजले यात तिची जीत समजतो. स्मार्टफोनच्या व्यसनाची काही प्रमुख चिन्हे आणि लक्षणे दिसतात. १. सहनशीलता …

स्मार्टफोन आणि मनस्ताप Read More »

स्मितहास्य आणि मन

मित्रांबरोबर गप्पा मारताना मी सहज विचारले की आपण खरोखर किती वेळा रोज मनापासून स्मितहास्य करतो. सगळेच अवाक! कारण खरेच कुणी त्याकडे ध्यान दिलेच नव्हते. एक सहज क्रिया जी नैसर्गिक आहे आणि ज्यामुळे आपला चेहरा आपल्याला व इतरांना पहावासा वाटतो. हसत हसत वागण्यामुळे आपल्या मनःस्थितीत असंख्य घडामोडी होत असतात. असं असूनही कित्येकजण हसायला का विसरतात? १. …

स्मितहास्य आणि मन Read More »

तक्रार व ताणतणाव

काल एका फॅक्टरीला भेट दिली आणि काही मित्र भेटले. बरेच जण आपल्या कामाबाबत काहीतरी तक्रार करत होते. थोडावेळ तक्रार ऐकून मी विचार केला व त्याबाबत अजून चर्चा करून कामाचा तणाव कसा कमी करता येईल असे उपाय सुचवले. रोज असेच प्रश्न आणि तक्रार अनेक जण कुठल्याही ठिकाणी करतात. काय होते यामुळें? १. तात्पुरते मन हलके होते. …

तक्रार व ताणतणाव Read More »

आत्म-नियंत्रण आणि मी

माझे स्वतःवर नियंत्रण नाही म्हणून काय करावं हा प्रश्न सविताला पडलेला. पण तिला कन्फ्युज न होता विचारले की म्हणजे नेमके काय? स्वत: ची नियंत्रणे ही आवश्यक असतात व त्यात नियमितपणे बदल करण्याची क्षमता आपल्यात असते. संशोधनात सांगते की आत्म-नियंत्रण ठेवणे आरोग्यासाठी महत्वाचे आहे. मानसशास्त्र दृष्टीने सामान्यत: आत्म-नियंत्रण म्हणजे, १. मोह टाळण्यासाठी आणि ध्येय साध्य करण्यासाठी …

आत्म-नियंत्रण आणि मी Read More »