September 2020

निंदा आणि वागणुक

  माझ्याबद्दल कुणीतरी पाठीमागे नेहमी बोलतात म्हणून मला त्रास होतो असे सांगताना संजयचा चेहरा थोडा चिंताग्रस्त होता. काम करत असताना होणारी त्याची हेटाळणी नवीन नाही. जगातील कोठेही कार्यालयीन वातावरणात काम करणार्‍या जवळजवळ प्रत्येक व्यक्तीला निंदानालस्ती चा अनुभव येतो. आणि प्रामाणिकपणें बोलायचे झाले तर, आपल्यात प्रत्येकाने आयुष्यात एकदा का होईना कुणाची तरी निंदा केलेली आहे व …

निंदा आणि वागणुक Read More »

रागाचे मनोविज्ञान

  मागील आठवड्यात मी जवळपास 385 व्यक्तींच्या मानसिक स्वास्थ्य चाचण्या घेतल्या आणि बऱ्याच जणांना फोन करून वार्तालाप केला. साधारण राग आणि तो व्यक्त करण्याची पद्धत ही प्रत्येकाची वेगळी आढळली. राग व्यक्त आपल्या कृतीतून, हावभाव, आणि बोलण्यातून होत असतो. राग योग्य ठिकाणी चांगला असतो तर तोच राग हानिकारक सुध्दा. राग ओळखणे आवश्यक आहे. काही लोक असे …

रागाचे मनोविज्ञान Read More »

अहंकार आणि मानसिकता

अजय आणि योगिता दाम्पत्य लग्नानंतर काही महिन्यांनी स्वभाव जुळत नाही म्हणून समुपदेशन घेण्यास आलेले. पहिल्या पाच मिनिटात मुळ मुद्दा समजला. अहंकार!!! ज्या व्यक्ती स्वतःच्या व्यतिरिक्त इतरांच्या आवडी, श्रद्धा किंवा दृष्टीकोन याकडे दुर्लक्ष करतात, व स्वकेंद्रित: राहुन मीच कसा योग्य अशी भूमिका घेतात तेंव्हा होणारा कलह बऱ्याचदा अटळ असतो. अशा अहंकारी व्यक्तींना बऱ्याचदा अनेक प्रश्नांना तोंड …

अहंकार आणि मानसिकता Read More »

कुटुंबातील संवाद

आपल्या कुटुंबात चांगले संबंध, संवाद सर्वांना हवेसे असतात. परंतु आजकाल बहुतेक कुटुंबात काहीतरी चुकतंय याची जाणीव मला होतेय. बरेच हेल्पलाइन कॉल कौटुंबिक समस्यावर आहेत. विशेषतः मुलांवर होणारे परिणाम जास्त धोकादायक असतात हे माहीत असून सुद्धा कुटुंबप्रमखाची भूमिका नकारात्मक दिसते. अर्थात तसे कारणे सुध्दा असावीत. परंतु कुटुंबात निरोगी संबंधाचे महत्त्व अधिक हवे. त्यामुळे चांगले परिणाम होतात. …

कुटुंबातील संवाद Read More »