July 2020

समाज व मानसिक आरोग्य

आज काजल आणि उज्वला या दोघींचाही फोन होता व त्यांना त्यांच्या गावी मानसिक आजारासंबंधी जनजागृती करायचा विचार होता पण पद्धत माहीत नव्हती. ऐकून छान वाटलं की त्यांना त्यांच्या गावांमध्ये मानसिक आजारासंबंधी काहीतरी करायची इच्छा होती. मी त्यांना मदत करायची इच्छा व्यक्त केली कारण खेड्यापाड्यांमध्ये आज यासंबंधी जनजागृती होणे गरजेचे आहे. शहरांमध्ये बऱ्यापैकी याबाबत माहिती व …

समाज व मानसिक आरोग्य Read More »

व्यायाम आणि मानसिक आजार

  जेव्हापासून हे लॉकडाऊन सुरू झालंय तेव्हापासून विजय आपलं आयुष्य जगण्यासाठी काहीतरी धडपड करताना दिसत होता पण सुर सापडत नव्हता. काय करावं आणि काय करू नये हा पेच त्याच्या डोक्यात. सर्वात मोठा परिणाम आपल्या मानसिकतेत होतोय म्हणून व्यायाम किंवा शारीरिक हालचाली महत्वाच्या हे मी त्याला सांगितले. शारीरिक व्यायामामुळे मानसिक आरोग्य संतुलित राहते आणि विचार प्रक्रिया …

व्यायाम आणि मानसिक आजार Read More »

प्रवास आणि मी

  गेल्या दोन दिवसापासून मला प्रवासामुळे काही लिहायला जमलं नव्हतं. सिंगापुर ते मुंबई हा प्रवास साधारण पाच तासांचा पण यावेळेस मात्र तो तब्बल 29 तास इतका झाला. यावेळेस भारतात पोहोचण्यासाठी जे शक्य होईल ते विमान पकडून आम्हाला पाठवण्यात आलं. आमचा पहिला पाडाव सिंगापूर ते दोहा असा होता. भरपूर महिने समुद्रात काम करून माझ्यासारख्या अनेक खलाशी …

प्रवास आणि मी Read More »

चांगली व्यक्ती

परीक्षेचे निकाल आले आणि काही ठिकाणी गम तर काही ठिकाणी ख़ुशी. खरेच का हे वर्ष आणि निकाल महत्वाचे असतात? म्हटले तर आहे नाही तर नाही. प्रत्येकाचे मत भिन्न असू शकते. एक पालक मात्र जाम खुश कारण त्यांच्या मुलातील चांगला मानसिक बदल त्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा. एका चांगल्या व्यक्तीने कसे असावे, राहावे हे महत्वाचे आणि मार्क्स …

चांगली व्यक्ती Read More »

त्रास देताय की करून घेताय?

त्रास देताय की करून घेताय? आजकल मला याच्यामुळे, तिच्यामुळे त्रास होतो किंवा ते त्रास देतात हे अनेकांचे प्रॉब्लेम ऐकायला येत आहेत. काही पालक त्यासाठी भेटून पण गेले की मुलं एकमेकांना का त्रास देतात. थोडक्यात त्रास देणे ही जगभर व्याधी आहे आणि यावर कित्येक ठिकाणी संशोधन केले गेले. काही ठळक गोष्टी यातून पुढे आल्या आणि त्यांचा …

त्रास देताय की करून घेताय? Read More »

तणावाची आयुष्यातील भूमिका

पंकज हा प्रचंड तणावाखाली होता कारण सगळ्याच गोष्टी बंद होत आहेत आणि कुठलाही रस्ता दिसत नाही म्हणून काही मदत होईल का अशा विश्वासाने फोन करून विचारात होता. तात्पुरती मदत करून त्याचा तणाव कमी करायच्या प्रक्रिया बोललो. ताणतणावाच्या परिणामाबद्दल सर्वाना भरपूर माहिती आहे आणि तणाव कमी करण्याचा प्रत्येकजण प्रयत्न नेहमी करतो. आणि गमतीची गोष्ट म्हणजे हा …

तणावाची आयुष्यातील भूमिका Read More »

चिकाटी आणि दृढनिश्चय

देवदत्तच्या मते चिकाटी आणि दृढता ही यश संपादन करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. चिकाटीमुळे त्याचा बराच फायदा झाला. आज तो यशस्वी व्यक्ती म्हणून समाजात वावरतो. पण हीच गोष्ट त्याच्या भावाला समजत नाही म्हणून सल्ला मागत होता. अडचण किंवा विरोध असूनही दृढनिश्चय ही देवदत्त ची मानसिकता होती आणि या सर्व गोष्टींवर मात करत जिंकत होता. मग त्याच्या …

चिकाटी आणि दृढनिश्चय Read More »

मी आशावादी

  मी आशावादी आहे आणि नेहमी सकारात्मक बोलतो म्हणून मला कित्येकजण स्वप्नातला माणूस म्हणतात. आशावादी असणे म्हणजे स्वप्न बघणे नाही पण उद्याबाबत मी नकारात्मक तरी विचार का करावा? असा माझा प्रतिप्रश्न असतो. आजच्या कष्टमय जीवनामुळे उद्या सुखकर होऊ शकतो. ज्या कुणाला चांगले अनुभव आलेत ते आशावादी जास्त असतात व त्यात अतिशयोक्ती नसते व ते ताणतणावमुक्त …

मी आशावादी Read More »

मोकळ्या मनाची कहाणी

  अरे तुझ्या इतका मोकळ्या मनाचा मी नाहीये असे जेंव्हा मित्र बोलला तेंव्हा मला त्याचे हसू आले. मोकळ्या मनाची माणसे इतरांसारखीच असतात ना मग हा फरक कसा ? हा मित्राला पडलेला प्रश्न. मी समजून सांगितले की मुक्त विचारधारा असून त्यात विविध प्रकारच्या कल्पना, युक्तिवाद आणि माहितीचा स्वीकार करणे समाविष्ट असते. मुक्त विचारसरणी असणे एक सकारात्मक …

मोकळ्या मनाची कहाणी Read More »

निर्णय क्षमता

  आज सकाळीच ऑडिट मध्ये मला एक चूक सापडली जी कंपनीला अतिशय महागात पडली. आज हे नुकसान जरी कंपनीचे असले तरी निर्णय माणसांचा आहे. असे निर्णय का चुकतात? आपण सरासरी दिवसामागे किती निर्णय घेतो असे आपल्याला वाटते? मानसशास्त्रज्ञांच्या अभ्यासनुसार ही संख्या प्रत्यक्षात हजारोंमध्ये आहे. यातील काही निर्णयांचा आपल्या आयुष्यावर परिणामकारक परिणाम होतो (जसे की व्यापाराची …

निर्णय क्षमता Read More »