August 2020

उद्याची काळजी आणि आपण

किती काळजी करणार उद्याची असं आपण एकमेकांना नेहमी म्हणत आज जगण्यासाठी प्रेरित करत असतो..काळजी, चिंता आणि शंका हे आपल्या जीवनाचे अविभाज्य घटक बनले आहेत. आपल्यावर त्यांचा परिणाम होत असतो. जेंव्हा कधीतरी जाणवणारी काळजी जर वाढली आणि वारंवार होऊ लागली तर ही चिंताजनक बाब आहे. मागील दोन चार दिवसांमध्ये ज्यांच्याशी बोलणे झालेय त्यांना उद्याची काळजी अधिक …

उद्याची काळजी आणि आपण Read More »

तडजोड आणि आयुष्य

आज मित्राबरोबर तडजोड या विषयी चर्चा झाली. ६० वर्षाच्या या गृहस्थाने चक्क सांगितले की आतापर्यंत रोज तडजोड करत आलोय आणि जोपर्यंत राहील तोपर्यंत ती करावीच लागेल. तडजोड ही एक निरोगी व आनंदी नात्यांमध्ये असणारी कडी असते हे मला त्यांना समजावे लागले. कारण तडजोड ही आपल्या मानसिकतेचा भाग असतो. त्या विषयाबद्दल आपण माझ्या YouTube चॅनेलवर अधिक …

तडजोड आणि आयुष्य Read More »

मानसिक आजार आणि पुरुषांची मानसिकता.

काल एक गोष्ट प्रकर्षानं जाणवली ती म्हणजे पुरुषांची मानसिक स्वास्थ्य तपासणी करून घेणे अथवा त्यावर उपचार घेणे हे प्रमाण थोडे कमी दिसते. एक मानसिक स्वास्थ्य टेस्ट मी मित्रांना ऑनलाईन पाठवली आणि ४००० पुरुष मित्रांपैकी फक्त ११० जनांनी ती सबमिट केली. असे का होतं की पुरुष या गोष्टींपासून दूर राहतात. पुरूषांनी याबाबत थोडे जागरूक का राहिले …

मानसिक आजार आणि पुरुषांची मानसिकता. Read More »

वयस्कर व्यक्ती व सामाजिक चिंता

जसजसं आपलं वय वाढत जातं तसे आपल्यात शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होत असतो. ज्या घरामध्ये वयस्कर मंडळी आहेत त्या घरातील व्यक्तींनासुध्दा मानसिक व शारीरिक त्रास जाणवतो. काही जण शांतपणे घेतात तर काहींना विलक्षण मनोविकार जडतात. वयस्कर मंडळी मात्र यादरम्यान सामाजिक चिंतेमध्ये गुंतून जातात. वृद्ध व्यक्ती चिंताग्रस्त होतो जेंव्हा: १. अविवाहित असतो. २. जेंव्हा जोडीदाराचा …

वयस्कर व्यक्ती व सामाजिक चिंता Read More »

तंत्रज्ञान आणि मानसिक स्वास्थ

आजकाल मुले ऑनलाईन शिकत आहेत म्हणून पालकांना चिंता. मुलांना तर हक्काने मोबाईल बरोबर रहाण्याची सोय म्हणून तेही खुश. ठराविक वेळ असे तंत्रज्ञान वापरणे ठीक पण जर आपण याचा वापर प्रमाणापेक्षा जास्त केला तर मात्र आपल्या मानसिक आरोग्यावर खोलवर परिणाम होतो. IT इण्डस्ट्री मध्ये हा प्रामुख्याने जास्त आढळतो. मग असे कुठले छुपे परिणाम तंत्रज्ञानाचे आपल्यावर होतात… …

तंत्रज्ञान आणि मानसिक स्वास्थ Read More »

सातत्य आणि जीवन

प्रतीक बऱ्याचदा सांगुन सुध्दा तो अभ्यासात किंवा इतर ठरवलेल्या गोष्टीत सातत्य ठेवत नव्हता म्हणून आईची तक्रार होती. व त्यामुळे प्रतिकला रोजच्या व्यवहारात सांगितलेले काम करण्यास वेळ लागत होता. असा अनुभव फक्त प्रतिकचा नसून अनेकांचा आहे. असं का होत की ठरवून फक्त सुरुवातीच्या काही दिवस ठेवलेले सातत्य नंतर ढेपाळून जाते. काही कारणे आहेत, जसे की, १. …

सातत्य आणि जीवन Read More »

मानसशास्त्र आणि दैनंदिन व्यवहार

दैनंदिन व्यवहारात मानसशास्त्राचा उपयोग काय? काल एका मित्राने प्रश्न केला. वास्तविक मानसशास्त्र फक्त विद्यार्थी, थेरपिस्ट किंवा समुपदेशक यांच्या पुरतं मर्यादित नाही. रोजच्या व्यवहारात ठराविक गोष्टी आपल्याला जाणवत असतात त्या म्हणजे, १. निद्रानाश. २. नैराश्य, चिंता, भीती, डिप्रेशन, उदासीनता. ३. वैचारिक अपरिपक्वता. ४. भावनिक असंतुलन. ५. नकारात्मकता. ६. निर्णय क्षमताची कमी. ७. शारीरिक व्याधी ज्या मानसिक …

मानसशास्त्र आणि दैनंदिन व्यवहार Read More »

माणुसकी आणि नातं

माणुसकीचे दर्शन कधी कुठे होईल ते सांगता येत नाही परंतु हीच माणुसकी जी बाहेर दिसते तीच घरात सुद्धा दिसायला हवी. आपल्या वैवाहिक सहजीवनाचा अनुभव प्रत्येकाला वेगवेगळा असतो. एखादं भांडण जीवन उध्वस्त होण्यासाठी पुरेसं असते हे कित्येकांना माहिती असून सुध्दा आपल्या समाजात अशा घटना पुन्हा पुन्हा घडतात तेंव्हा समजदार माणसाची भूमिका कामी येते. भांडणं व्हायला वेगवेगळे …

माणुसकी आणि नातं Read More »

स्मृती आणि दैनंदिन व्यवहार

मी आजकल बारीक बारीक गोष्टी विसरत चाललोय असे म्हणणारा मित्र पूर्ण विचारात गढून गेलेला दिसला. असं का होतं हे त्याला समजून उमजत नव्हतं. हीच गोष्ट प्रत्येकाच्या आयुष्यात घडतेय. आपली स्मृती विस्मरणात जातेय असे जाणवायला लागले आहे. मानसशस्त्रीय भाषेत, असे घडण्यामागे काही प्रमुख कारणे आहेत. १. असलेली माहिती पाहिजे तेंव्हा न आठवणे. २. असलेल्या माहितीची दुसऱ्या …

स्मृती आणि दैनंदिन व्यवहार Read More »