सकारात्मकता शरीराची
काल आयुष्यात काय उद्देश असावा याबाबत थोडी चर्चा केली होती, आणि पुन्हा अनेक प्रश्न अनेकांच्या फीडबॅक मधून. रेवतीचा मोठा प्रॉब्लेम होता, म्हणाली सर खूप प्रयत्न करतेय पण पहिल्यासारखी बारीक होतं नाहीये. तिचा उद्देश असून, प्रयत्न करून देखील बारीक नाही होऊ शकली म्हणून शल्य. तिच्यामध्ये शरीराविषयी थोडी नकारात्मकता तिला जाणवतेय हे मला लगेच समजलं. शरीर […]
सकारात्मकता शरीराची Read More »