June 2020

शास्वत इच्छा

  नेहमीप्रमाणे आज प्रतिक्रिया कि इच्छाशक्ती कशी जागृत करायची. खूप प्रयत्न करून पण का काही करावंसं वाटत नाही? इच्छाशक्ती हा मनाच्या सामर्थ्यांचा एक भाग आहे. मग आता हे सगळं समजावून घ्यायचे असेल तर इच्छाशक्ती म्हणजे काय हा माझा पहिला प्रश्न होता. एखादे लक्ष गाठायचे म्हणून त्याकरिता परिश्रम घेणे. जी इच्छा अविरत परिश्रमाने प्रत्यक्षात आणता येते. …

शास्वत इच्छा Read More »

हेवा – दावा

  सुट्टीमध्ये असताना एका मित्राला भेट दिली. त्याच्या आईशी बोलताना तिच्या आनंदी चेहऱ्यावरून जाणवले कि घरात शांती आहे. “तीन सुना घरात पण कधी हेवादावा नाही” हे तिच्या बोलण्यातून जाणवले. आज समाजात काही कारण नसताना हेवा वाटणे व त्यामुळे निराश होणे अशा असंख्य घटना घडतात. असं का होतं म्हणून अनेकदा आपले मित्र खासगीत बोलत असतात. एखाद्या …

हेवा – दावा Read More »

मजबुत मानसिकता

  मला काही वाचकांनी विचारलं कि एखाद्याने मानसिकदृष्ट्या कसे मजबुत व्हावं. प्रथम त्यांना समजावून सांगितले की मानसिक बळकटी म्हणजे काय. जो मनुष्य मानसिकदृष्ट्या बळकट आहे तो स्वतःच्या शरीराशी, विचारांशी सुसंगत असतो आणि जीवनातील बर्‍याच गोष्टींमध्ये सकारात्मक दृष्टीकोन ठेवण्यास सक्षम असतो. निर्भय आणि मानसिकदृष्ट्या बळकट व्यक्ती बनण्यासाठी त्यांना काही गोष्टी सांगितल्या. अधिक भावनिक स्थिरता, आत्मविश्वास आणि …

मजबुत मानसिकता Read More »

आयुष्याचे मूल्यमापन

  जगण्यात खरंच जाम मजा आहे रे असे जेंव्हा मित्र बोलला तेंव्हा मी उडालोच. बऱ्याच दिवसांनी एवढा सकारात्मक मित्र भेटल्यामुळे साहजिकच मी विचारले, काय रे काय कारण. त्याला कुणीतरी सांगितले कि बच्चा, आयष्याचं विश्लेषण करून बघ. तेंव्हा कुठं माझ्या डोक्यात प्रकाश पडला कि हा असा का बोलतोय. हसून त्याला मी विचारले कि सांग कसं केलं …

आयुष्याचे मूल्यमापन Read More »

आर्थिक तणाव व मनाशी तडजोड

  दिल्लीहून मित्राचा अत्यंत हताश आवाजामध्ये आजच्या परिस्थितीबाबत वाईट अवस्थेतून जात असलेला फोन होता. आर्थिक परिस्थिती अतिशय चिंताजनक होत चालली आहे कारण शासनाकडून येणारे पैसे थकबाकीत, कामगारांना द्यायचे पगार बाकी, बँकेचे हप्ते आणि आहे तो आर्थिक व्यापाराचा डोलारा कसा सांभाळायचा याबाबत एक अत्यंत खंबीर माणूस बराचसा दिशाहीन दिसला. प्रॉपर्टी असून विकत घेणारा अशा वेळेस कुणी …

आर्थिक तणाव व मनाशी तडजोड Read More »

मनाची घुसमट

  मानलेल्या बहिणीने एक प्रश्न विचारला दादा मला कित्येकदा गृहीत धरलं जातं. मी नाही पण म्हणू शकत नाही. नुसती घुसमट होते, राग येतो. थोडावेळ चर्चा करून मनाची समजूत घातली, काय करायचे ते सांगितले. हेच चित्र प्रत्येकाच्या घरात थोड्याफार फरकाने दिसून येते. कारणे वेगवेगळी असतात पण गुंता कसा सोडवू हा प्रश्न असतो. जीवन प्रवासात आपण कोणावर …

मनाची घुसमट Read More »

मानसिक लवचिकता

  आपण म्हणतो की मानसिकता बदलल्याशिवाय प्रगती नाही मग ते कुठलेही क्षेत्र घ्या. रोज मला काहीजण म्हणतात की तुमच्यासारखे लेख रोज वाचतो पण माझी मानसिकता बदलत नाही, मी कुठे कमी पडतोय समजतं नाही. आपण एखादी गोष्ट कशा प्रकारे हाताळतो त्याला मानसिकता म्हणूया. त्यामध्ये पण दोन प्रकार आहेत – कायमस्वरूपी आणि बदलणारी. कायम स्वरूपाच्या मानसिकतेमध्ये, लोकांचे …

मानसिक लवचिकता Read More »

स्वयं शिक्षणाची पायाभरणी

  लवकरच शाळा / कॉलेजेस सुरू होतील आणि पालक आप आपल्या परिस्थिती नुसार चांगल्या संस्थेत, क्लास मध्ये मुलांचे एडमिशन करतील. चांगली शाळा / कॉलेज असेल तर मुलं चांगली घडतील असा समज आपला असतो. परंतु जेंव्हा आपण निरीक्षण करु तेंव्हा समजेल की मुलं चांगली असतील तर कुठे पण शिकतील. आणि इथून पुढे सुरू होईल की काय …

स्वयं शिक्षणाची पायाभरणी Read More »

ऐकीव गोष्टी आणि परिणाम

  आजकल खूप सारी माहिती आपल्याला सोशिअल मीडिया वरून वाचायला आणि ऐकायला भेटते. याव्यतिरिक्त समाजात विखुरलेल्या बातम्या. विश्वास ठेवायचा कुणावर व कशासाठी हा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो. इतिहास साक्षी आहे केवळ अपूर्ण माहिती ऐकून, संशयावरून समाज, मित्र, कुटुंब विस्कळीत झाले आहेत. थोडक्यात कान आणि डोळे यामधील अंतर असूनही आपण हा देवाने दिलेला मेंदू न वापरता …

ऐकीव गोष्टी आणि परिणाम Read More »

सवांदाचे महत्व

  समुपदेशन करताना सर्वात जास्त वेळा विचारला जाणारा प्रश्न म्हणजे ती किंवा तो ऐकत नाही. बर हा प्रश्न हजारो सालापासून चर्चीला गेलाय आणि अजूनही जगभर भ्रमंती करतोय. अस का होत असाव म्हणून अनेक मानसशास्त्रज्ञांनी याचा विचार केला. आपला जोडीदार आपले म्हणणे का ऐकत नाही याची संभाव्य कारणे आहेत. वैवाहिक जीवनात आपले म्हणणे न ऐकण्याची समस्या …

सवांदाचे महत्व Read More »