वृद्धावस्था – ताणतणाव व समस्या
अनेक वृध्द मंडळी आज आपापले नातवंडे आणि इतर मंडळीसह चांगल्यापैकी स्थिर आहेत. याउलट काही वृध्द मंडळी अनेक मानसिक त्रासातून जाताना आढळली आहेत. त्यांच्या बऱ्याच अडचणी असून त्यांना काय करावं हे लक्षात येतं नाही. आयुष्यभर कुटुंबासाठी झगडणाऱ्या या मंडळींना शेवटच्या पर्वात मात्र हालअपेष्टांना तोंड द्यावे लागते. त्यातून ज्या ताण तणाव आणि समस्या निर्माण होतात त्या काही […]
वृद्धावस्था – ताणतणाव व समस्या Read More »