मराठी लेख

अयोग्य निंदा आणि मार्ग

आजकल निंदा करणं रोजचं झालं आहे. कुणीही उठावं आणि कुणाचीही निंदा करावी. लोकशाहीमध्ये त्यातल्या त्यात राजकारणातून अनेकदा अशा निंदा ऐकून, किती हा मूर्खपणा म्हणून आपण जळफळाट करत असतो. अर्थात त्याचा आपल्याशी कसलाही संबंध नसताना मानसिक यातना मात्र भोगाव्या लागतात. एका थोर पुरुषाने म्हटले आहे, “नीच दर्जाचे लोक हे थोर व्यक्तींच्या चुका आणि मूर्खपणाचा खूपच जास्त …

अयोग्य निंदा आणि मार्ग Read More »

आनंदी मानसिकता

निराशेमुळे मला झोपेचा मोठा प्रोब्लेम आहे असा एक मित्र समुदेशनदरम्यान बोलत होता. आपल्यापैकी बऱ्याच जणांना हा प्रश्न आहे.  निराशा आणि झोपेचा खूप जवळचा संबंध आहे. जेंव्हा हे दोघे एकत्र असतील तेंव्हा मात्र विचार करावा लागतो. तुम्हाला झोप येत नसेल तेव्हा त्या वेळेचा सदुपयोग आपण कोणाला कशा प्रकारे आनंदी करू शकतो, याचा विचार करण्यासाठी केल्यास फायदा …

आनंदी मानसिकता Read More »

बदला आणि मानसिकता

किशोर प्रचंड संतापात माझ्याशी काल बोलत होता. त्याची कुणीतरी जाणुनबुजून छेड काढतेय, त्याला उसकवण्याचा प्रयत्न करतंय हे जाणवत होतं. त्याची पूर्ण माहिती ऐकून घेऊन त्याला फक्त एकच प्रश्न विचारला की यामध्ये सर्वात दुःखी कोण आहे, तू की तो. आता मात्र तो दोन मिनिटे शांत होऊन बोलला की “मी”. त्याला उत्तर माहिती होतं परंतु राग व्यवस्थापनाची …

बदला आणि मानसिकता Read More »

फक्त आज

‘तुम्ही तुमच्या जीवनामध्ये अतिशय महत्त्वाचा असा कोणता धडा शिकला?’ हा प्रश्न मी एक समुपदेशन घेणाऱ्या व्यक्तीला विचारला. थेरपीचा एक भाग म्हणून त्याच्याकडून उत्तराची अपेक्षा होती. त्याचे उत्तरही माफक होते परंतु त्यात म्हणावी अशी गहराई नव्हती.  मी आज आनंदी राहण्याचा प्रयत्न करणे, हा आतापर्यंत मी शिकलेला सर्वात महत्त्वाचा धडा माझ्यासाठी होता. प्रत्येक जण काहींना काही धडा …

फक्त आज Read More »

भूतकाळ आणि चिंता

“चिंता” याविषयावर मी नेहमीच लिहित आलोय कारण तिच एकमेव मोठी गोष्ट आपल्याला मानसिक त्रासाकडे नेत असते. त्याबाबत एका वेबीनार मध्ये आम्ही काल मोठी चर्चा केली. त्यात शेक्सपियर ने लिहिलेलं एक वाक्य मी इतरांना सांगितलं की “बुद्धिमान व्यक्ती कधीही आपल्या नुकसानीबद्दल शोक करीत नाही, तर हे नुकसान कसे भरून काढता येईल याचा आनंदाने विचार करतात.” याचाच …

भूतकाळ आणि चिंता Read More »

मन आणि विचार

  तुमचे मन एखाद्या उद्यानासारखे असते ज्याची काळजीपूर्वक, योग्य देखभाल केली तर ते बहरू शकते किंवा त्याकडे दुर्लक्ष केले तर त्यात अवाजवी तणही माजू शकते. परंतु एक गोष्ट निश्चित की या उद्यानाकडे दुर्लक्ष करा वा त्याची काळजी घ्या, त्यात काहीतरी उगवेलच. जर त्यात उपयुक्त बीजे पेरली गेली नाहीत तर त्यात बेसुमार गवताची बीजे पसरतील आणि …

मन आणि विचार Read More »

प्रभावी संभाषण

प्रभावी संभाषण   आई माझा रोज माझ्या पत्नी समोर अपमान करते, काम करत नाही म्हणून हिनवते, आणि मला प्रचंड मानसिक त्रास होतोय म्हणून नितीन खूपच त्रासलेल्या अवस्थेत सांगत होता. अर्थात अशा गोष्टी बहुतांश घरात पाहायला भेटतात. असं का होतं हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही. त्या बाबत आम्ही चर्चा केली आणि मुळ कारण समजलं ते म्हणजे …

प्रभावी संभाषण Read More »

निरोगी भांडण

निरोगी भांडण   नवरा बायकोचे भांडण तंटा नवीन नाही. त्यात जुने आणि नवे, दोन्ही जोडीदाराचा समावेश आहे. लग्नाच्या २० वर्षानंतर सुध्दा भांडण होते म्हणून एका गृहिणीला समुपदेशन काल करावे लागले. तिला हसत सांगितले की नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणांनुसार, विवाहित जोडप्यांपैकी 44% जोडप्यांचा असा विश्वास आहे की आठवड्यातून एकापेक्षा जास्त वेळा भांडण केल्यास त्यांना निरोगी आणि उत्पादक …

निरोगी भांडण Read More »

जबाबदारी की गुंतवणूक

जबाबदारी की गुंतवणूक   मागील काही दिवस भरपूर काम आणि नेटवर्क प्रॉब्लेम असल्याने अनेकांचे कॉल आले नाहीत आणि कुठलीही ऑनलाईन ऍक्टिव्हिटी नव्हती. आणि अचानक आज एक फोन कॉल आला आणि पुन्हा एक विषय ब्लॉग करिता देऊन गेला. विषय होता एका आईचा. आई आणि तिच्या मुली मध्ये थोडा विसंवाद निर्माण होतो आणि त्यातून तिची घालमेल की …

जबाबदारी की गुंतवणूक Read More »

कल्पनाशक्ती आणि आपण

आयुष्यात अनेक व्यक्ती आपल्या बळावर आपली स्वप्न पूर्ण करतात तर कित्येकजण त्या स्वप्नांच्या जवळपास सुध्दा भटकत नाहीत. मला यश मिळण्यात अडचणी पाहून स्वप्नीलला वैताग आलेला होता. मनात अनेक वाईट गोष्टी आजकल येतात म्हणून चिंता वाढलेली होती. त्याच्याशी गप्पा मारताना ठराविक गोष्टी त्याला सांगणे क्रमप्राप्त होते.  ‘मी अपयशी झालोय’ अशी कल्पना माणूस करू शकतो, तशीच ‘मी …

कल्पनाशक्ती आणि आपण Read More »