मराठी ब्लॉग

रात्रीचं नैराश्य

काही लोक विशेषतः रात्री उदास वाटते म्हणून समुपदेशन साठी धाव घेताना दिसतात. सर्वात सामान्य मूड विकारांपैकी एक म्हणून, उदासीनता/नैराश्य कोणालाही, कोणत्याही वयात, कोणत्याही वेळी विकसित होऊ शकते. यामुळे निद्रानाश, चिंता, एकटेपणाची भावना आणि निराशा होऊ शकते. मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या नैराश्यामुळे आपल्या मूडमध्ये आणि दैनंदिन कामांमध्ये व्यत्यय आणणारी गंभीर लक्षणे उद्भवतात. आपणास यापैकी अनेक लक्षणे दिवसभरात, …

रात्रीचं नैराश्य Read More »

खंबीरपणा – एक कौशल्य.

आपल्या कौशल्यांचा एक घटक असा आहे ज्याकडे आपण पुरेसे लक्ष देऊ शकत नाही. आपल्या प्रत्येक प्रभावी क्रिया-प्रतिक्रियांचा तो पाया आहे, हा घटक म्हणजे खंबीरपणा. कित्येक क्लाएंटबरोबर बोलताना त्यांना “मी खंबीर भूमिका नाही घेऊ शकत” हा विषय नेहमी होतो. त्यावर काय केले पाहिजे हे प्रश्न नेहमीचेच. खंबीरपणा म्हणजे अविचारी आक्रमकता आणि नकारात्मक निष्क्रियता यांचा सुवर्णमध्य आहे. …

खंबीरपणा – एक कौशल्य. Read More »

मानसिक आरोग्य आणि कायदा

१० ऑक्टोबर पासून मानसिक आरोग्याबाबत चर्चा करताना अनेकजण मानसिक आजार म्हणजे काय याबाबत अनभिज्ञ दिसले. तर काहींना माहिती असून सुध्दा त्यांनी अशा प्रश्नांकडे दुर्लक्ष केले. मानसिक आरोग्य विषयावर आधारित लेख हे वर्तमानपत्र, टीव्ही चॅनेल, सोशल मीडिया वर मोठ्या संख्येने पाहायला, वाचायला मिळतात. जसे आपल्या छातीत, पोटात दुखतं तसेच मनाचेही दुखणे असू शकते. शारीरिक दुखणे हे …

मानसिक आरोग्य आणि कायदा Read More »

वादविवाद की संवाद?

आधी वाद घालणे, लोकांना अयोग्य सिद्ध करणे हा काहींचा आवडीचा छंद असतो. त्यापैकीच एक ग्राहक समुपदेशनासाठी आला होता. तो म्हणाला की मी बऱ्याचदा वादविवादात जिंकतो पण मानसिक शांती काही मिळत नाही. हे असं का होतं? प्रत्येक वेळी आपण वाद विवाद का करतो याचे कारण शोधायला हवे. त्याचबरोबर या वादविवादाला जर व्यवस्थित म्यानेज करायचे असेल तर …

वादविवाद की संवाद? Read More »

आनंद व स्वभाव

या जगामध्ये सर्वच जण आनंदाचा शोध घेत असतात, पण तो मिळविण्याचा फक्त एकच मार्ग आहे, आपण आपले विचार नियंत्रणात ठेवूनच आनंद मिळवू शकतो.  आपण आपला व्यक्तिमत्व विकास करताना आपल्या स्वभावाची जाणीव ठेवून आनंदी राहण्याचे नियम कटाक्षाने पाळावे असा सल्ला अनेक ठिकाणी वाचायला मिळतो. आनंद काही कोणत्याही बाह्य परिस्थितीवर अवलंबून असत नाही. तो तर आपल्याला आपल्या …

आनंद व स्वभाव Read More »

स्मित हास्य आणि आपण

खरे स्मित हास्य तसं दुर्मिळ असतं. परंतु आपल्या याच सवयीमुळे आपण चांगल्या प्रकारचे यश मिळवू शकतो. यामुळे काय साध्य होते यापेक्षा मी किती आनंदी राहतो याकडे लक्ष द्यायला हवं.   खोट्या हसण्यामुळे काहीही साध्य होत नाही, ही गोष्ट आपण नेहमी लक्षात ठेवायला हवी. नकली गोष्टी पाहिल्या बरोबर आपल्याला ओळखू येतात त्यामुळे आपल्याला त्या अजिबात आवडत …

स्मित हास्य आणि आपण Read More »