admin_skcounselling

प्रभावी संभाषण

प्रभावी संभाषण   आई माझा रोज माझ्या पत्नी समोर अपमान करते, काम करत नाही म्हणून हिनवते, आणि मला प्रचंड मानसिक त्रास होतोय म्हणून नितीन खूपच त्रासलेल्या अवस्थेत सांगत होता. अर्थात अशा गोष्टी बहुतांश घरात पाहायला भेटतात. असं का होतं हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही. त्या बाबत आम्ही चर्चा केली आणि मुळ कारण समजलं ते म्हणजे …

प्रभावी संभाषण Read More »

सुखाची संकल्पना!

सुखाची संकल्पना!   “सुखी व्हा म्हणजे तुम्ही आरोग्य संपन्न व्हाल” अशा एका वेबिनार मध्ये आमची चर्चा चालू असताना अनेक मित्रांनी त्यावर आश्चर्य व्यक्त केले कारण हे उलटे आहे असे त्यांचे मत होते. “जो माणूस जीवनात यशस्वी असतो, आरोग्यसंपन्न असतो तोच सुखी असतो” असे त्यांचे मत प्रवाह होते. काही अंशी ठीक मानून चाललो आणि पुढील चर्चा …

सुखाची संकल्पना! Read More »

निरोगी भांडण

निरोगी भांडण   नवरा बायकोचे भांडण तंटा नवीन नाही. त्यात जुने आणि नवे, दोन्ही जोडीदाराचा समावेश आहे. लग्नाच्या २० वर्षानंतर सुध्दा भांडण होते म्हणून एका गृहिणीला समुपदेशन काल करावे लागले. तिला हसत सांगितले की नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणांनुसार, विवाहित जोडप्यांपैकी 44% जोडप्यांचा असा विश्वास आहे की आठवड्यातून एकापेक्षा जास्त वेळा भांडण केल्यास त्यांना निरोगी आणि उत्पादक …

निरोगी भांडण Read More »

जबाबदारी की गुंतवणूक

जबाबदारी की गुंतवणूक   मागील काही दिवस भरपूर काम आणि नेटवर्क प्रॉब्लेम असल्याने अनेकांचे कॉल आले नाहीत आणि कुठलीही ऑनलाईन ऍक्टिव्हिटी नव्हती. आणि अचानक आज एक फोन कॉल आला आणि पुन्हा एक विषय ब्लॉग करिता देऊन गेला. विषय होता एका आईचा. आई आणि तिच्या मुली मध्ये थोडा विसंवाद निर्माण होतो आणि त्यातून तिची घालमेल की …

जबाबदारी की गुंतवणूक Read More »

कल्पनाशक्ती आणि आपण

आयुष्यात अनेक व्यक्ती आपल्या बळावर आपली स्वप्न पूर्ण करतात तर कित्येकजण त्या स्वप्नांच्या जवळपास सुध्दा भटकत नाहीत. मला यश मिळण्यात अडचणी पाहून स्वप्नीलला वैताग आलेला होता. मनात अनेक वाईट गोष्टी आजकल येतात म्हणून चिंता वाढलेली होती. त्याच्याशी गप्पा मारताना ठराविक गोष्टी त्याला सांगणे क्रमप्राप्त होते.  ‘मी अपयशी झालोय’ अशी कल्पना माणूस करू शकतो, तशीच ‘मी …

कल्पनाशक्ती आणि आपण Read More »

अंतर्मन आणि विचार

अचानक अशा व्यक्तीशी काल बोलणे झाले जो मला कधीच त्याच्या आयुष्याबद्दल चांगला बोलला नाही. त्याच विषयावर त्याच्याशी बोलायचे ठरवून चांगले झापले कारण अशा व्यक्ती आपल्या सभोतालच्या वातावरणात बदल करत असतात.  मनुष्य अंतःकरणातून जसा विचार करतो, तसाच तो असतो. काही लोक कायमस्वरूपी चिंताग्रस्त असतात; काही चांगलं वा सुंदर त्यांच्या डोक्यातच येत नाही. काहीतरी वाईट वा विध्वंसक …

अंतर्मन आणि विचार Read More »

स्वतःची ओळख

काल समुद्रावरील खाऱ्या वाऱ्याचा अनुभव घेत, कॉफी पिताना मित्रपरिवाराने सहज एक हटके विषय काढला की आपली स्वतःची ओळख कशी करायची?  आपल्या रोजच्या आयुष्यात आपण अनेक व्यक्तींना समजून घेतो, समजावतो. पण एक व्यक्ती अशी आहे जिच्याशी मैत्री करण्याचं आणि आपल्या सामंजस्याच्या कक्षेत बसवण्याचं राहूनच जातं. ती व्यक्ती म्हणजे आपण स्वत:, आपला स्वभाव, आपल्या आवडीनिवडी, गुणदोष, उद्दिष्टं, …

स्वतःची ओळख Read More »