November 2020

वर्तमान आणि आपण

आजपासून दिवाळी सुरू होतेय आणि आनंदी वातावरण निर्मिती अनुभुवायला आपण सुरुवात करतो. परंतु यावर्षी बहुतांशी लोक covid मुळे चांगल्यापैकी होरपळून गेल्यामुळे त्यांची दिवाळी अशितशीच असणार. तरीही आपण प्रयत्न करूया ज्यानेकरुन आपले आयुष्य इथेच न थांबता पुढील वाटचाली योग्य करू शकु.  उत्तम आणि समाधानी आयुष्य जगण्यासाठी जी कौशल्ये आत्मसात करणे गरजेचे आहे, त्यापैकी एक कौशल्य म्हणजे […]

वर्तमान आणि आपण Read More »

विचारातील लवचिकता आणि ताठरपणा.

या आठवड्यात एक कार्यशाळा घेतली. त्या मध्ये आपली सर्वांगीण विकासासाठी विचारांची जडणघडण कशी असावी त्यावर खूपच सुंदर व परिपक्व चर्चा आम्ही सर्वांनी केली.  ज्या व्यक्तीला आपल्या व्यवसायात उच्च ठिकाणी जायचे आहे, त्याने स्वतःच्या हानीकारक–घातक सवयींचा जाणिवपूर्वक त्याग करायला हवा! त्याचबरोबर नवनवीन अत्याधुनिक गोष्टी या आत्मसात करून घ्यायलाच हव्यात! सतत बदलत्या काळातील अस्थिर आणि अशांततेच्या वातावरणात

विचारातील लवचिकता आणि ताठरपणा. Read More »

मानसिक आजार व आपण

अनेक मित्रांच्या मागणीनुसार पुन्हा मानसिक आजारावर मी काहीतरी लिहावे म्हणून आग्रह होता, म्हणून आजचा लेख.  सामान्य माणसास इतर माणसांच्या वर्तणुकीने त्यांचा परिचय होतो. एखाद्या माणसाचा स्वभाव चांगला आहे, बरा-वाईट आहे. शीघ्रकोपी किंवा शांत आहे. सज्जन, दुर्जन, दुष्ट, उदार-कंजूष, प्रेमळ, तुसडा असे एक ना अनेक स्वभाव आपल्याला परिचित असतात. आपण सतत जवळच्या, लांबच्या पण परिचित व्यक्तींच्या

मानसिक आजार व आपण Read More »

स्मरणशक्ती – आयुष्याची जोडीदार

स्मरणशक्तीस पोषक तत्त्वे कुठली आहेत असा प्रश्न एका वेबनार मध्ये विचारण्यात आला. अर्थात विद्यार्थी दशेत असे प्रश्न प्रत्येकाला पडतात म्हणून त्यावर चर्चा केली.  सर्व प्रथम, काय केलं पाहिजे म्हणजे स्मरणात राहील? अनेक विद्यार्थ्यांनी स्वतः अनुभवलेल्या गोष्टी सांगितल्या. १. निवांत जागी, प्रसन्न वातावरणात बसून अभ्यास केला तर लक्ष विचलित न झाल्यामुळे व अभ्यासावरच केंद्रित झाल्याने वाचलेले

स्मरणशक्ती – आयुष्याची जोडीदार Read More »

नकारात्मक भावनांचे झाड

संतोष आणि अमृता दोघेही एकमेकांना अत्यंत नकारात्मक भावनेतून पहात होती आणि त्यांना एक शेवटचा प्रयत्न आणि पर्याय म्हणून समुपदेशन घ्यायचे ठरविले. बोलताना त्यांना नकारात्मक भावनांचे झाड व त्याबाबत कल्पना दिली.  जर तुम्ही नकारात्मक भावनांच्या झाडाचे चित्र कल्पनेत आणू शकलात, तर आपल्या अनुभवाला येणाऱ्या नकारात्मक भावना ही त्या झाडाची फळे आहेत, असे म्हणता येईल. तुमच्या मनातील

नकारात्मक भावनांचे झाड Read More »

लहान मुलांचा राग

अशी अनेक कारणे आहेत जी एखाद्या मुलाला आव्हानात्मक मार्गाने राग व्यक्त करण्यास किंवा रागातून कृती करण्यास योगदान देतात. बऱ्याचदा मुलांनी इतरांना रागातून केलेल्या जखमा, खून अशा घटना पाहायला, ऐकायला भेटतात. मुलांचा वयात येणारा राग इतक्या मोठ्या स्वरूपाचा कसा असू शकतो याबाबत संशोधकांनी केलेल्या विश्लेषणाची जगभर नोंद घेण्यात आली.  १. नात्यात अडचण. नात्यांमधील असणारा ताळमेळ बदलणं

लहान मुलांचा राग Read More »

सुखाचा शोध

“हवं ते सुख मिळत नाही आणि नको ते दु:ख मागं लागतं.’’ सुख-दु:खाच्या या लपंडावात मानवाचं जीवन व्यतीत होत असतं, बरेचदा तर ढवळून निघत असतं. हेमांगी आपल्या सुख-दुःखा बाबत हाच विचार करत समुपदेशन साठी काही आठवड्यापासून प्रयत्न करतेय. असं का होतं की आपल्याला हवं असलेलं सुख मिळत नाही.  १. नकारात्मक लोकांच्या आसपास राहणे. २. आपल्या स्वतःच्या

सुखाचा शोध Read More »

सौम्य नकारात्मक विचार- गरज

गेल्या आठवड्यापासून बऱ्याच व्यक्तींबरोबर विविध विषयावर चर्चा झाली. COVID १९ चा फायदा एकच की वेळ खूप मिळाला विचार करायला. एक नेहमीचाच प्रश्न की निगेटिव्ह विचारसरणी वाईट की चांगली. सौम्य नकारात्मकता काही प्रमाणात आवश्यक असे वाटते.  नकारात्मक भावनापासून पूर्णत: मुक्त असं जीवन रूक्ष-नीरस वाटायला लागतं. मनुष्याला कार्यशील, कार्यरत ठेवण्याचं महत्त्वाचं काम सौम्य स्वरूपातील नकारात्मक भावना करीत

सौम्य नकारात्मक विचार- गरज Read More »