प्रेमाचे नाते
प्रियकर-प्रेयसी चे नाते कसे असावे याबाबत कालानुरूप काहीही बदल झालेले नाहीत फक्त पद्धत बदलली. काही तरुण तरुणींना समुपदेशन करताना प्रेम म्हणजे नेमकं काय ते समजून सांगणं कठीण नसतं. हा जीवनातील अविस्मरणीय प्रवास. शारीरिक आकर्षण व प्रेम ह्या विषयीचे ज्ञान असणं आवश्यक. अन्यथा जीवनाचा एक भाग असलेल्या या गोष्टीमळे अनेकांचे संपूर्ण आयुष्यच उध्वस्त झालेलं आहे. […]