Blog by Shrikant

चांगली व्यक्ती

परीक्षेचे निकाल आले आणि काही ठिकाणी गम तर काही ठिकाणी ख़ुशी. खरेच का हे वर्ष आणि निकाल महत्वाचे असतात? म्हटले तर आहे नाही तर नाही. प्रत्येकाचे मत भिन्न असू शकते. एक पालक मात्र जाम खुश कारण त्यांच्या मुलातील चांगला मानसिक बदल त्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा. एका चांगल्या व्यक्तीने कसे असावे, राहावे हे महत्वाचे आणि मार्क्स […]

चांगली व्यक्ती Read More »

त्रास देताय की करून घेताय?

त्रास देताय की करून घेताय? आजकल मला याच्यामुळे, तिच्यामुळे त्रास होतो किंवा ते त्रास देतात हे अनेकांचे प्रॉब्लेम ऐकायला येत आहेत. काही पालक त्यासाठी भेटून पण गेले की मुलं एकमेकांना का त्रास देतात. थोडक्यात त्रास देणे ही जगभर व्याधी आहे आणि यावर कित्येक ठिकाणी संशोधन केले गेले. काही ठळक गोष्टी यातून पुढे आल्या आणि त्यांचा

त्रास देताय की करून घेताय? Read More »

तणावाची आयुष्यातील भूमिका

पंकज हा प्रचंड तणावाखाली होता कारण सगळ्याच गोष्टी बंद होत आहेत आणि कुठलाही रस्ता दिसत नाही म्हणून काही मदत होईल का अशा विश्वासाने फोन करून विचारात होता. तात्पुरती मदत करून त्याचा तणाव कमी करायच्या प्रक्रिया बोललो. ताणतणावाच्या परिणामाबद्दल सर्वाना भरपूर माहिती आहे आणि तणाव कमी करण्याचा प्रत्येकजण प्रयत्न नेहमी करतो. आणि गमतीची गोष्ट म्हणजे हा

तणावाची आयुष्यातील भूमिका Read More »

चिकाटी आणि दृढनिश्चय

देवदत्तच्या मते चिकाटी आणि दृढता ही यश संपादन करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. चिकाटीमुळे त्याचा बराच फायदा झाला. आज तो यशस्वी व्यक्ती म्हणून समाजात वावरतो. पण हीच गोष्ट त्याच्या भावाला समजत नाही म्हणून सल्ला मागत होता. अडचण किंवा विरोध असूनही दृढनिश्चय ही देवदत्त ची मानसिकता होती आणि या सर्व गोष्टींवर मात करत जिंकत होता. मग त्याच्या

चिकाटी आणि दृढनिश्चय Read More »

मी आशावादी

  मी आशावादी आहे आणि नेहमी सकारात्मक बोलतो म्हणून मला कित्येकजण स्वप्नातला माणूस म्हणतात. आशावादी असणे म्हणजे स्वप्न बघणे नाही पण उद्याबाबत मी नकारात्मक तरी विचार का करावा? असा माझा प्रतिप्रश्न असतो. आजच्या कष्टमय जीवनामुळे उद्या सुखकर होऊ शकतो. ज्या कुणाला चांगले अनुभव आलेत ते आशावादी जास्त असतात व त्यात अतिशयोक्ती नसते व ते ताणतणावमुक्त

मी आशावादी Read More »

मोकळ्या मनाची कहाणी

  अरे तुझ्या इतका मोकळ्या मनाचा मी नाहीये असे जेंव्हा मित्र बोलला तेंव्हा मला त्याचे हसू आले. मोकळ्या मनाची माणसे इतरांसारखीच असतात ना मग हा फरक कसा ? हा मित्राला पडलेला प्रश्न. मी समजून सांगितले की मुक्त विचारधारा असून त्यात विविध प्रकारच्या कल्पना, युक्तिवाद आणि माहितीचा स्वीकार करणे समाविष्ट असते. मुक्त विचारसरणी असणे एक सकारात्मक

मोकळ्या मनाची कहाणी Read More »

निर्णय क्षमता

  आज सकाळीच ऑडिट मध्ये मला एक चूक सापडली जी कंपनीला अतिशय महागात पडली. आज हे नुकसान जरी कंपनीचे असले तरी निर्णय माणसांचा आहे. असे निर्णय का चुकतात? आपण सरासरी दिवसामागे किती निर्णय घेतो असे आपल्याला वाटते? मानसशास्त्रज्ञांच्या अभ्यासनुसार ही संख्या प्रत्यक्षात हजारोंमध्ये आहे. यातील काही निर्णयांचा आपल्या आयुष्यावर परिणामकारक परिणाम होतो (जसे की व्यापाराची

निर्णय क्षमता Read More »

काम व भावनिक बुद्धिमत्ता

  या आठवड्यात आम्हाला समुद्रामध्ये येऊन चार महिने झाले आणि एक ठराविक त्रासाचा काळ गेल्यानंतर जवळपास सर्व स्टाफ हळूहळू शांत होत गेला. रागाची जागा आता सहानुभूती, आपुलकी ने घेतली आणि प्रत्येकजण एकमेकांना मदत करू लागला. जेंव्हा मी सर्वांची EQ (भावनिक बुद्धिमत्ता) चाचणी घेतली तेंव्हा ध्यानात आले की ती अतिशय उच्च होती. नंतरचा सकारात्मक बदल हा

काम व भावनिक बुद्धिमत्ता Read More »

माझी कामाची जागा व मी

काम हे घरात करा किंवा बाहेर, महत्वाचे हे की आपल्याला किती समाधान मिळते. घरी काम करणाऱ्या व्यक्ती या घरातील आणि बाहेरील पण असतात. गरज असते ती काम करण्याची जागा व वातावरण निर्मितीची. एकदा वातावरण निर्मिती झाली कि अर्धे काम कमी होते. हीच गोष्ट ऑफिसची पण असते. एकदा मला एक ड्राइवर भेटला, म्हणाला की ही कार

माझी कामाची जागा व मी Read More »

वयात आलेली मुले आणि डोकेदुखी

  मुलीची वागणूक अलीकडे बदलली आहे म्हणून तिच्या आईचा प्रयत्न कि ती पुन्हा प्रगती पथावर येईल पण ते काही होता दिसत नव्हते. हाच प्रॉब्लेम सगळीकडे दिसून येतोय. मुले वयात आली कि का बिघडतात म्हणून पालकांचे प्रश्न. एक काळ असा होता कि आई वडिलांनी अशा मुलांना चार रट्टे दिले कि सगळे लायनीत यायचे पण आता तो

वयात आलेली मुले आणि डोकेदुखी Read More »