मनाचे पैलू
मन ताब्यात असणं म्हणजे काय असा प्रश्न काहीजण वेगवेगळ्या कोनातून विचारतात. मनावर राज्य नेमकं कुणाचं हाही एक काहींच्या डोक्यात येणारा विचार. बाह्यमन जहाजाच्या कप्तानासारखं असतं. कप्तान जहाजाला दिशा देतो. इंजिनरूममधील कर्मचाऱ्यांनाही तोच आदेश देतो. त्याच्या आदेशानुसार हे कर्मचारी बॉयलर, इंजिन सारखी विविध यंत्रं हाताळत असतात. त्यांना हे माहीत नसतं की, ते कोठे जात आहेत. ते …