रोजचा संघर्ष
रोजचा संघर्ष वैतागलेली आणि चिडलेली एखादी व्यक्ती आपल्या सहनशीलतेचा अंत बघत असते. जाम चिडून मित्र फोन वर माझ्याशी दोन मिनिटं बोलला आणि धपकन ठेऊन दिला. बोलला कि सहनशक्ती संपली यार. आज मी सुद्धा काम आणि सतत च्या पावसाने थोडा सैरभर झालो होतो. शेवटी काम गेले उडत म्हणून ऑफिसमध्ये येऊन विचार करत बसलो कि एवढी चलबिचल […]