वाचन आणि आपण
काही दिवसापूर्वी मित्राला विचारले की सध्या काय वाचतो आहेस, हसून म्हणाला वाचून बरेच वर्ष झालेत. सध्या फोनवर मेसेज नाही तर वर्तमानपत्र तेवढेच काय ते. विद्यार्थ्यांचे तर विचारूच नका, अगदी पोस्ट ग्रॅज्युएशनचे सुद्धा खूप कमी वाचताना आढळतात. कित्येक रिसर्च सांगतात की मुले आजकाल कमी वाचतात. असं का होतं म्हणून मी बरेच वर्ष निरीक्षण आणि प्रयोग […]