Shrikant kulange

स्वयं शिक्षणाची पायाभरणी

  लवकरच शाळा / कॉलेजेस सुरू होतील आणि पालक आप आपल्या परिस्थिती नुसार चांगल्या संस्थेत, क्लास मध्ये मुलांचे एडमिशन करतील. चांगली शाळा / कॉलेज असेल तर मुलं चांगली घडतील असा समज आपला असतो. परंतु जेंव्हा आपण निरीक्षण करु तेंव्हा समजेल की मुलं चांगली असतील तर कुठे पण शिकतील. आणि इथून पुढे सुरू होईल की काय …

स्वयं शिक्षणाची पायाभरणी Read More »

ऐकीव गोष्टी आणि परिणाम

  आजकल खूप सारी माहिती आपल्याला सोशिअल मीडिया वरून वाचायला आणि ऐकायला भेटते. याव्यतिरिक्त समाजात विखुरलेल्या बातम्या. विश्वास ठेवायचा कुणावर व कशासाठी हा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो. इतिहास साक्षी आहे केवळ अपूर्ण माहिती ऐकून, संशयावरून समाज, मित्र, कुटुंब विस्कळीत झाले आहेत. थोडक्यात कान आणि डोळे यामधील अंतर असूनही आपण हा देवाने दिलेला मेंदू न वापरता …

ऐकीव गोष्टी आणि परिणाम Read More »

सवांदाचे महत्व

  समुपदेशन करताना सर्वात जास्त वेळा विचारला जाणारा प्रश्न म्हणजे ती किंवा तो ऐकत नाही. बर हा प्रश्न हजारो सालापासून चर्चीला गेलाय आणि अजूनही जगभर भ्रमंती करतोय. अस का होत असाव म्हणून अनेक मानसशास्त्रज्ञांनी याचा विचार केला. आपला जोडीदार आपले म्हणणे का ऐकत नाही याची संभाव्य कारणे आहेत. वैवाहिक जीवनात आपले म्हणणे न ऐकण्याची समस्या …

सवांदाचे महत्व Read More »

सकारात्मकता शरीराची

  काल आयुष्यात काय उद्देश असावा याबाबत थोडी चर्चा केली होती, आणि पुन्हा अनेक प्रश्न अनेकांच्या फीडबॅक मधून. रेवतीचा मोठा प्रॉब्लेम होता, म्हणाली सर खूप प्रयत्न करतेय पण पहिल्यासारखी बारीक होतं नाहीये. तिचा उद्देश असून, प्रयत्न करून देखील बारीक नाही होऊ शकली म्हणून शल्य. तिच्यामध्ये शरीराविषयी थोडी नकारात्मकता तिला जाणवतेय हे मला लगेच समजलं. शरीर …

सकारात्मकता शरीराची Read More »

उद्देशपूर्ण जगणं….

  ग्रुपमध्ये गप्पा मारता मारता सहज विषय निघाला की आपल्या जगण्याचा हेतू (purpose ) काय ? आता तरुण मंडळी असल्यामुळे मोक्षप्राप्ती वगैरे कोणी काय म्हणालं नाही पण उत्तर मात्र करिअर, चांगले कुटुंब, यशस्वी कारकीर्द इत्यादी. तथापि, असे काही लोक आहेत जे सर्व मिळून सुद्धा काहीतरी कमी आहे याची जाणीव होत राहते व हाच “काहीतरी कमी …

उद्देशपूर्ण जगणं…. Read More »

यशाचा शोध

  एकदा कॉलेजमध्ये विद्यार्थ्याने ने प्रश्न विचारला होता कि आयुष्यात सक्सेसफुल होण्यासाठी प्रयत्न करूनसुद्धा हाताला काहीच का लागत नाही. वेल, प्रश्न चुकीचा नव्हता. आम्ही चर्चा केली, काय आणि कसे प्रयत्न केले, त्यातील पैलू, मार्ग, वेळ सगळ्यांचं विश्लेषण करून त्याचं कुठे गणित चुकलं त्याला ते समजावून सांगितले. शेवटी त्याला एकच विचारलं कि यश (success ) म्हणजे …

यशाचा शोध Read More »

रोजचा संघर्ष

रोजचा संघर्ष वैतागलेली आणि चिडलेली एखादी व्यक्ती आपल्या सहनशीलतेचा अंत बघत असते. जाम चिडून मित्र फोन वर माझ्याशी दोन मिनिटं बोलला आणि धपकन ठेऊन दिला. बोलला कि सहनशक्ती संपली यार. आज मी सुद्धा काम आणि सतत च्या पावसाने थोडा सैरभर झालो होतो. शेवटी काम गेले उडत म्हणून ऑफिसमध्ये येऊन विचार करत बसलो कि एवढी चलबिचल …

रोजचा संघर्ष Read More »

मनाचा आवाज

  माझ्या मित्राने मला सहज विचारले कि तु नेहमी मानसोपचार आणि समाज हे शब्द तुझ्या लेखामध्ये का टाकत असतोस. हसून त्याला म्हटले मनाचे आणि समाजाचे खूप जवळचे नाते आहे आणि जर का ते तुटले तर समाज विस्कळून जाईल. हे सांभाळायचे असेल तर मनाचे संतुलन हवे आणि जर ते नाही झाले तर गोंधळून न जाता समुपदेशक …

मनाचा आवाज Read More »

पोचपावती

  काल जबाबदारी न घेणाऱ्याबाबत लिहिलं आणि भरपूर प्रतिक्रिया आल्या कि समाजात जबादारीने काम करणारी पण खूप मंडळी आहे आणि त्यांच्या बाबतीत काय वाटतं. अगदी बरोबर, आमचे एक स्नेही आहेत यांनी त्यांच्या मामांचे उदाहरण दिले, आयुष्यभर खस्ता खाऊन त्यांनी आपल्या भावंडांचे मनापासून केले आणि शेवटी वयाच्या ५० व्या वर्षी शेवटचे कार्य संपवून म्हणाले कि वडिलांनी …

पोचपावती Read More »

आपली जबाबदारी

  जबाबदारी बाबत बऱ्याचदा आपण पाहिजे तेवढे सक्षम पाऊल उचलत नाहीत त्यामुळे खूप नुकसान होते. जेंव्हा हे कळतं तेंव्हा वेळ निघून गेलेली असते. नैतिक आणि वैयक्तिक जबाबदाऱ्या या दोन्ही महत्वाच्या आहेत. जबाबदारी म्हणजे सामान्य ज्ञान, अधिकार, नेतृत्व आणि परिपक्वता; आपल्याला त्याकरिता विचार करणे आणि वेळेवर निर्णय घेणे चांगले. मग असे कुठले घटक आहेत ज्यामुळे आपली …

आपली जबाबदारी Read More »