मन आणि आहार
असा एकही दिवस जात नाही जिथे पालक आणि मुलांची अभ्यासाबाबत तक्रार नाही. समुपदेशन करताना मुलांची व्हिटॅमिन तपासणी करायला मी नेहमी सांगतो त्याला काही कारण आहेत. आहाराचा आणि मनाचा संबंध आहे ही गोष्ट फार जुनी. मनाचा आणि आहाराचा हा इतका निकटचा संबंध आपण बऱ्याचवेळा मनाआड करतो. तसंच प्रौढ व्यक्तीप्रमाणं मुलांनाही मानसिक व भावनिक तक्रारी असतात आणि अनेकदा […]