निरुपयोगी मी !

मी निरुपयोगी आहे असे मला नेहमी वाटते कारण बऱ्याचदा घरातील किंवा बाहेरील व्यक्ती मला तसे बोलून दाखवतात. त्यामुळे माझं मन फार विटून गेलेय. मी काय बोलतो, करतो तेही समजत नाही. थोडक्यात विनीत ला बऱ्यापैकी नैराश्य आलेले जाणवले. अशा प्रकारची केस हि एकाच महिन्यात पाचवी होती. याचा अर्थ असा कि हि संख्या कितीतरी पटीने अधिक आहे …

निरुपयोगी मी ! Read More »