बदला आणि मानसिकता
किशोर प्रचंड संतापात माझ्याशी काल बोलत होता. त्याची कुणीतरी जाणुनबुजून छेड काढतेय, त्याला उसकवण्याचा प्रयत्न करतंय हे जाणवत होतं. त्याची पूर्ण माहिती ऐकून घेऊन त्याला फक्त एकच प्रश्न विचारला की यामध्ये सर्वात दुःखी कोण आहे, तू की तो. आता मात्र तो दोन मिनिटे शांत होऊन बोलला की “मी”. त्याला उत्तर माहिती होतं परंतु राग व्यवस्थापनाची …