Relationship

तो आणि ती

मला नेहमी हा प्रश्न विचारला जातो की, ‘जर जोडीदारापैकी एकाला लग्न मोडण्याची जबरदस्त इच्छा असेल आणि त्याचवेळी दुसऱ्याला ते टिकवून ठेवण्याची आस असेल आणि ते दोघेही या गोष्टीचा गंभीरपणे विचार करत असतील, तर काय घडेल?’ अशा घटनांमध्ये मानसिक रस्सीखेच सुरू असते. असं घर स्वत: विरुद्धच दुभंगतं. हळूहळू ते तुटून विखुरतं. असं असलं तरी, त्यांच्या मानसिक …

तो आणि ती Read More »

नातं स्त्री पुरुषाचं!

‘पुरुषाची बरोबरी करण्याच्या नादात पुरुषी दृष्टिकोन किंवा केवळ पुरुषी विचार स्त्री स्वीकारणार नाही, एवढी जबाबदारी समस्त स्त्रीजातीनं घ्यावयास हवी.’ असे किरण बेदी एकदा म्हणाल्या होत्या. मग स्त्रीची भूमिका कोणती असा प्रश्न नीती अनीती च्या गर्तेत स्त्री पुरुष हरवून जातात का ते पाहायला हवे. अनेक जोडपी विवाहबद्ध होऊन किंवा नात्यात राहून एकमेकांच्या भूमिकेला तडा देतात. नीती-अनीती …

नातं स्त्री पुरुषाचं! Read More »

श्रद्धा आणि आपण

घटक आणि तणावनिर्मिती यांचा अभ्यास व या बाबतीतील प्रयोग असं सांगतात की, अत्यंत धार्मिक आणि श्रद्धावान लोक हे अत्यंत तीव्र ताणसुद्धा सहजगत्या सहन करतात. असं का? शास्त्रीयदृष्ट्या, श्रद्धेमुळं आपला आनंद, उत्साह वाढविणाऱ्या एन्डॉर्फिन्सचं रक्तातील प्रमाण वाढतं. शरीरातील अंत:स्रावी ग्रंथींच्या स्रावावरही याचा चांगला परिणाम होतो. शरीरातील अनैच्छिक क्रियांचे नियंत्रण करणाऱ्या चेतासंस्थेचं कार्य सुधारतं. फारसा गंभीर आजार …

श्रद्धा आणि आपण Read More »

प्रेमाचे नाते

  प्रियकर-प्रेयसी चे नाते कसे असावे याबाबत कालानुरूप काहीही बदल झालेले नाहीत फक्त पद्धत बदलली. काही तरुण तरुणींना समुपदेशन करताना प्रेम म्हणजे नेमकं काय ते समजून सांगणं कठीण नसतं. हा जीवनातील अविस्मरणीय प्रवास. शारीरिक आकर्षण व प्रेम ह्या विषयीचे ज्ञान असणं आवश्यक. अन्यथा जीवनाचा एक भाग असलेल्या या गोष्टीमळे अनेकांचे संपूर्ण आयुष्यच उध्वस्त झालेलं आहे. …

प्रेमाचे नाते Read More »