मनोजन्य आजार आणि व्यक्तिमत्व
आपले कितीतरी आजार मनोजन्य (सायकॉलॉजिकल) असतात. खरं दुखणं असतं मनाचं आणि ते प्रकट होतं शारीरिक आजाराच्या स्वरुपात. शरीरावर मनाचे परिणाम होतात हे आपल्याला माहित आहे. अत्यंतिक भावनाक्षोभाने लोक प्रत्यक्षत: आंधळे, मुके आणि लुळे-पांगळे होतात अशी कितीतरी उदाहरणं वैद्यकीय इतिहासात नमूद आहेत. आपलं मन आणि शरीर यांचा अतूट संबंध आहे. आपल्या शरीरात जे जे काही घडतं …