पालकत्व

आजकल अनेक विद्यार्थी एक वेगळ्या मनः स्थितीत आढळतात. कोव्हिड पश्चात पालक बदलत गेले, त्यांचे वागणे बोलणे, संगोपनाची पद्धत बदलली असे अनेक उदाहरणं दाखवून जातात. त्याचबरोबर मुलांची मानसिकता बदलली. त्यांचे अकलनिय वर्तन पालकांच्या डोक्यात येईनासे झाले. मुलं आणि पालक सध्या याच कारणास्तव समुपदेशन घेताना दिसतात. मग नेमका प्रश्न कुठून सुरू होतो? बालमनावर आई-वडिलांच्या शिकवणी-संस्कारांचा, प्रेमाचा, रागावण्याचा …

पालकत्व Read More »