औद्योगिक सुरक्षा आणि मानसशास्त्र
मागील आठवडा हा औद्योगिक सुरक्षा सप्ताह म्हणून भारतात पाळला गेला. याचे औचित्य साधून औद्योगिक क्षेत्रात मानसशास्त्राचा उपयोग कसा केला जातो आणि त्याचे फायदे काय, याचा उहापोह करण्याचा एका वेबिनार द्वारे प्रयत्न केला. आजही अनेक औद्योगिक विभागात याचा काडीचाही फायदा करून घेतला जात नाही. माहिती असूनही मानसशास्त्राचा वापर पैसे वाचविण्यासाठी, अनेकदा फालतू गोष्ट म्हणून पाहण्यात येते. …