जनरेशन गॅप आणि आपण
मुलीचे आणि तिच्या आजीचे अजिबात पटत नाही म्हणून पालक मुलीला घेऊन समुपदेशन साठी आले होते. एकूणच ही केस बऱ्याचदा अनेक घरात आढळते. विचार आणि वागणूक यांच्या संघर्षामुळे दोन पिढ्यांमध्ये बहुतांश ताणतणावाचे वातावरण दिसून येते. ‘जनरेशन गॅप’ या नावाने ओळखला जाणारा हा प्रकार. त्यातून आधीच्या आणि नंतरच्या पिढीच्या विचारसरणीत असलेले अंतर दिसून येते. परंतु परिस्थितीमध्ये झपाट्याने …