आनंदी मानसिकता
निराशेमुळे मला झोपेचा मोठा प्रोब्लेम आहे असा एक मित्र समुदेशनदरम्यान बोलत होता. आपल्यापैकी बऱ्याच जणांना हा प्रश्न आहे. निराशा आणि झोपेचा खूप जवळचा संबंध आहे. जेंव्हा हे दोघे एकत्र असतील तेंव्हा मात्र विचार करावा लागतो. तुम्हाला झोप येत नसेल तेव्हा त्या वेळेचा सदुपयोग आपण कोणाला कशा प्रकारे आनंदी करू शकतो, याचा विचार करण्यासाठी केल्यास फायदा …