संभाषण आणि विनोदबुद्धी

प्रत्येक ठिकाणी विनोद नसावा हे माझ्या मित्राचे म्हणणे होते. त्यावर त्याच्याशी सविस्तर चर्चा केली. सर्वश्रुत असलेली वक्ते मंडळी विनोदाचा वापर योग्य त्याठिकाणी कसे चपलख करायचे हे त्याला पटवून द्यायला वेळ लागला नाही. विनोद नेहमी निरोगी आणि सुखद असायला हवा. त्यात कडवी टीका, तक्रार, टोमणे, उपहासासारख्या भावना मुळात नसायला हव्यात आणि कुणाला अपमानित अथवा लज्जित करण्यासाठी …

संभाषण आणि विनोदबुद्धी Read More »