दिलगिरी, कशी व कधी
“माफ करा मला” हे म्हणायची ताकद आपल्यात असायला हवी. प्रत्येक धर्मामध्ये वर्षातून ठराविक काळ एकमेकांना जवळ आणायचा प्रयत्न केला जातो. माफी मागणे आणि माफ करणे दोन्ही आपल्या हातात तरीपण कित्येकदा असे होत नाही. नातेसंबंध आपल्याला चिंतामुक्त ठेवायला कारणीभूत असतात. परंतु हे नातेसंबंध, संघर्षामुळे बर्याच भावनिक वेदना आणि तणाव निर्माण करतात. म्हणून माफी कशी व […]
दिलगिरी, कशी व कधी Read More »