प्रेरणा आणि आपण
मी ब्लॉग लिहायला लागल्यापासून, ज्यांना मी माहित नाही त्यांनी विचारले कि सर तुम्हाला प्रेरणा कुठून भेटते. माझं सरळ आणि साधं उत्तर ऐकून, मग मनातूनच का? इतरांकडून का नाही? असे एक ना अनेक प्रश्न पुढे आले. माझा एक मित्र आहे प्रमोद जाधव, अलिबाग चा आणि त्याला सतत नवीन वनस्पती शोधायचा नाद आहे. तो माझे अनेकांपैकी […]