नात्यातील गुंता
घर घर की कहानी म्हणजे परस्परातील स्नेहभाव कमी होऊन किचकट गुंतागुंत वाढत जाणे. याला अनेक पैलू आहेत आणि कारणेही. मागील आठवड्यात समुपदेशन साठी जवळपास याच कारणासाठी बरेच कुटुंबीय ऑनलाईन चर्चा करून समुपदेशन घेत आहेत. खरं तर गुंतागुंतीचा तिढा कुणा एक व्यक्तीमुळे होतो का ही रिसर्च करण्याची गोष्ट नाही. ती बहुतांशी काही छुप्या किंवा उघड कारणास्तव […]