आनंद व स्वभाव
या जगामध्ये सर्वच जण आनंदाचा शोध घेत असतात, पण तो मिळविण्याचा फक्त एकच मार्ग आहे, आपण आपले विचार नियंत्रणात ठेवूनच आनंद मिळवू शकतो. आपण आपला व्यक्तिमत्व विकास करताना आपल्या स्वभावाची जाणीव ठेवून आनंदी राहण्याचे नियम कटाक्षाने पाळावे असा सल्ला अनेक ठिकाणी वाचायला मिळतो. आनंद काही कोणत्याही बाह्य परिस्थितीवर अवलंबून असत नाही. तो तर आपल्याला आपल्या …