वर्तमानात मी
आपल्यापैकी अनेकजण भूतकाळातील कटू आठवणी सोबत जगताना आढळतात. अशा प्रकारचं वागणं नकारात्मक परिणाम करून जातं. वर्तमानात राहुन आजच्या गोष्टीत मन रमवणे का गरजेचे आहे याचा विचार करायला हवा. आपल्यापैकी बहुतेकांना भूतकाळात किंवा भविष्यात जगण्याची प्रवृत्ती असते. काल काय घडले किंवा उद्या काय होऊ शकते याचा विचार तुम्ही किती वेळा करता? याचा तुमच्या जीवनावर आणि आरोग्यावर …