वैवाहिक समुपदेशन
विवाह पश्चात समुपदेशन किती फायद्याचे असते या विषयी अनेकांना शंका आहे. जोडपे त्यांच्या नात्यासाठी व्यावसायिक समुपदेशन घेऊ शकतात अशी अनेक कारणे आहेत. विवाह समुपदेशन आणि जोडप्यांची थेरपी लवकर सुरू केली तर ती खूप प्रभावी ठरते. जोडपे का वादावादी करतात याची अनेक कारणे आहेत. १. लहान वयात लग्न करणे, २. घटस्फोटित पालक असणे किंवा ३. कमी …