भावनिक प्रगल्भता
आपल्या भावना कशा व्यक्त कराव्यात ज्यानेकरून समोरच्या व्यक्तीला त्रास होऊ नये याबाबत एका क्लाएंटला समुदेशन करायची वेळ आली. आपल्या भावना समोरच्याकडे मांडताना जर ‘त्या माझ्या भावना आहेत’, हे सांगून, समोरच्याला दोष न देता भावना मांडल्या तर खऱ्या अर्थी ती पूर्णता असते. खूप वेळेस आपण आपल्या भावना मांडून रिकामे होतो. पण त्या भावना मांडताना समोरच्याला त्रास …