भावनिक दुरावस्था

“माझं कुणी ऐकतच नाही म्हणून मला प्रचंड मनस्ताप होतो, घरात कुरबुर वाढली असून जीवन असह्य होतेय,” अशा विषयाशी संबंधित एक व्यक्ती काही आठवड्यांपूर्वी समुपदेशन घ्यायला आली होती. जवळपास सहा सिटिंग मध्ये हा प्रश्न बऱ्यापैकी निकालात निघाला. आपल्या सर्व मागण्या पूर्ण व्हाव्यात, इतरांनी आपले ऐकावे, आपला आदर करावा, भावनांची कदर करावी असा कटाक्ष असणार्‍यांनी वास्तवाकडे डोळसपणे …

भावनिक दुरावस्था Read More »